ताज्या बातम्या

Kolhapur Black Magic : फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण

Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे. 

Dec 16, 2022, 08:05 AM IST

Hinduja Group : महाराष्ट्रात गुंतवणूक 35 हजार कोटींची गुंतवणूक होणार; दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार

Hinduja Group Invest in Maharashtra : लवकरच महाराष्ट्रात बडे उद्योग येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आली होती. या अनुषंगाने घडामोडी पहायला मिळत आहेत. हिंदुजा समूह महाराष्ट्रात गुंतवणुक करणार आहे. 

Dec 15, 2022, 11:05 PM IST

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे 15-17 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटातील नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेत (Balasahebanchi Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. 

 

Dec 15, 2022, 10:57 PM IST

शिक्षणाच्या आयचा घो! शिक्षण विभाग इकडे लक्ष देईल का? नालासोपाऱ्यात विद्यार्थी शिकतायत झाडाखाली

एकीकडे तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नालासोपाऱ्यात शिक्षणाची बिकट अवस्था

Dec 15, 2022, 08:58 PM IST

Spinach Benefits : 'या' पालेभाजीच्या पाण्याचे एक नाही तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे... जाणून घ्या कोणते?

Benefits of Spinach Hot Water: हिवाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला आरोग्यदायी आहार खायला सुरूवात करायला हवी. त्यातून आपण आपल्या रोजच्या जीवनात भाज्या खातो. आता बाजारात ताज्या पालेभाज्याही (Green Vegatables) येऊ लागल्या आहेत.

Dec 15, 2022, 08:12 PM IST

Pathaan Movie Controversy: भगव्या बिकिनीचा वाद.... दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्यावर शाहरुख खानची प्रतिक्रिया

दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. हिंदू संघटनाकडून होत असलेल्या विरोधानंतर शाहरुख खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 15, 2022, 08:09 PM IST

Veena Kapoor : ती मी नव्हेच! मृत घोषित केलेली अभिनेत्री वीणा कपूर जिंवत, पोलीसांकडे घेतली धाव

संपत्तीच्या वादातून ज्येष्ठ अभिनेत्री Veena Kapoor यांची त्यांच्या मुलानेच हत्या केल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली, लोकांनी त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली, पण कहाणी काही वेगळीच होती

Dec 15, 2022, 08:04 PM IST

Year Ender 2022 : Google वर सर्वाधिक जास्त कोणते आजार आणि उपचार सर्च केले गेले, पाहा!

Year Ender 2022 : कोरोनाच्या काळात देखील अनेकांनी Google वर आजारांची लक्षणं (Symtoms) सर्च केली होती. तर 2022 मध्ये लोकांनी गुगलवर कोणकोणते आजार आणि घरगुती उपचार शोधले आहे, ते पाहूयात

Dec 15, 2022, 07:44 PM IST

मोटर पाण्यात ढकलण्यासाठी गेलेल्या बाप-लेकासह दोन शेतकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू

पाण्यातील मोटर आत टाकण्यासाठी गेले पण माघारी आले ते त्यांचे मृतदेह, काळीज पिळवटून टाकणारी घटना!

Dec 15, 2022, 04:02 PM IST

Mumbai Crime : दारू पिऊन थेट घरात शिरला, ब्लेड काढलं आणि...; प्रियकराच्या कृत्याने पोलिसही हादरले

Crime News : प्रेमप्रकरणातून शेवटी घडणारे गुन्हे सध्या वाढल्याचे पाहायला मिळताय. या प्रकरणातही आरोपीने प्रेयसीला संपवल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाणे गाठलंय

Dec 15, 2022, 02:48 PM IST

Shraddha Walker Murder Case: ती हाडं श्रद्धाची! श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश आले असून मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून मिळालेली हाडे श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळली आहे.

Dec 15, 2022, 02:40 PM IST

IANS Vikrant Fund : तर आमचाही मनसुख हिरेन झाला असता... क्लीन चीट मिळाल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया

INS Vikrant Fund Case प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना क्लीन चिट, संजय राऊत यांनी दिला इशारा

Dec 15, 2022, 01:51 PM IST

पठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh - Ranbir लाही मागे टाकतोय 'हा' कोकणकर

Sindhudurg Grampanchayat Election Hairstyle: निवडणूका म्हटल्या की आपल्या डोळ्यासमोर आधी येतो तो प्रचार. मग ती निवडणूक कुठलीही असो परंतु प्रचाराशिवाय ती पुर्ण होऊच शकत नाही. सध्या अशाच एका प्रचारानं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. प्रचारासाठी एका मुलानं हटके आयडिया वापरली आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले आहे. 

Dec 15, 2022, 12:20 PM IST

Delhi Girl Acid Attack CCTV : बहिणीसोबत उभ्या असणाऱ्या शालेय विदयार्थिनीवर भर दिवसा Acid Attack

आज सकाळी 9 वाजता आपल्या लहान बहिणीबरोबर विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला उभी होती, त्याचवेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी मुलीच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकलं, धक्कादायक CCTV फुटेज समोर

 

Dec 14, 2022, 01:53 PM IST

Income Tax Rule: तुमच्या कोणत्या कमाईवर कर आकारला जात नाही? जाणून घ्या

Tax Free Income Sources in India : आर्थिक वर्ष सुरु झालं की संपता संपता करमुक्त गुंतवणूक करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. कर भरण्यापूर्वी गुंतवणुकीचा पुरवा द्यावा लागतो. ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत ते आयकराच्या कक्षेत येतात. पण उत्पन्न कमी असो की जास्त, कुठे कर आकारला जाणार नाही हे माहीत असणं गरजेचं आहे.

Dec 14, 2022, 01:31 PM IST