ताज्या मराठी बातम्या

Panchang, 02 january 2023: आज वर्षातला पहिला सोमवार, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 02 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 2, 2023, 08:02 AM IST

Belly Fats : जीमला जाऊन वजन कमी केल्यानंतरही का पुन्हा वाढतोय पोटाचा घेर?

अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं. मात्र यामागे अनेक कारणं आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं

Jan 1, 2023, 11:48 PM IST

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...

Corona in China:  चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू होत असल्याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.  

Jan 1, 2023, 01:28 PM IST

बाळासाहेबांची शिवसेनामध्ये चाललंय काय?, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, 'स्वकियांकडूनही कुरघोड्या'

Maharashtra Political News : बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebanchi Shiv Sena) या पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आलेय. कारण मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केला आहे.  

Jan 1, 2023, 12:54 PM IST

Horoscope Today: 2023 मधला पहिला सोमवार कसा असेल? एका क्लिकवर जाणून घ्या तुमचा दिवस?

Today Rashifal:  नवे वर्ष 2023 हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी... 

Jan 1, 2023, 12:19 PM IST

Rishabh Pant: भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? 'या' 3 मधून कोण होणार विकेटकीपर?

Rishabh Pant Injury: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 1, 2023, 11:25 AM IST

New Year 2023 Predictions : 'या' महिन्यात पगार वाढ होईल, तर सप्टेंबरमध्ये....; जाणून घ्या 2023 च्या प्रत्येक महिन्याची स्थिती

Happy New Year 2023 : आजपासून नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. प्रत्येकाला उत्सुकता असते नवीन वर्ष कसं जाईल. चला तर मग जाणून घेऊया 2023 चा प्रत्येक महिनाची स्थिती कशी असेल?    

Jan 1, 2023, 10:38 AM IST

Mumbai News : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा!

Mega Block New Year : आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. कारण  मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jan 1, 2023, 09:21 AM IST

Panchang, 01 january 2023: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग

Aaj Ch Panchang, 01 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 1, 2023, 08:42 AM IST

4 कोटी रुपयांच्या विम्यासाठी भिकाऱ्याची हत्या, सरत्या वर्षात गुन्हेगारीची नवीन पद्धत

चार कोटी रुपयांच्या विम्यासाठी दोघांची हत्या, बनावट पत्नी दाखवीत पाच जणांनी लाटले चार कोटी, विमा क्षेत्रात खळबळ

Dec 30, 2022, 09:23 PM IST

Coronavirus : बुस्टर डोस घेणे किती सुरक्षित, संशोधनात मोठा खुलासा

Booster Dose Study: बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत अलीकडे वाढ झाली आहे. पण हा बूस्टर डोस कीतपत सुरक्षित आहे. किंवा या डोसमुळे आरोग्याला कोणता परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती... 

Dec 30, 2022, 03:59 PM IST

Rishabh Pant Car Accident : पाठीवर जखमा, पायाला गंभीर दुखापत…ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो पाहिले तर...

 टीम इंडियाचा स्टार खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला आज (30 डिसेंबर) भीषण अपघात झाला. 

Dec 30, 2022, 02:28 PM IST

Beed - Nagar Highway Accident : ओव्हरटेक करताच समोर शिवशाही आणि... ; नातवंडांना पाहण्याआधीच आजोबांचा अपघाती मृत्यू

Beed Accident News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे चिमुकल्याचे आगमन होणार या आनंदात असणाऱ्या या कुटुंबियांवर आता शोककळा पसरलीय

Dec 30, 2022, 02:17 PM IST

Black Friday : शुक्रवार ठरला घातवार, दोघांचं निधन तर एकाचा अपघात

Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.  

Dec 30, 2022, 01:54 PM IST

Blood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा

Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.

Dec 30, 2022, 12:38 PM IST