तेजस ठाकरे

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध

तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. यामुळे त्यांचे हे संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे. 

May 30, 2024, 06:22 PM IST

तेजस ठाकरेंना सह्याद्री डोंगररांगामध्ये सापडली सापाची नवी प्रजाती! तिला दिलेलं नाव पाहून वाटेल अभिमान

Tejas Thackeray : राजकारणापासून दूर निसर्गात रमलेल्या तेजस ठाकरेंनी शोधली सापाची नवी प्रजाती; टीमला मिळालं मोठं यश 

Aug 22, 2023, 12:05 PM IST

वाढदिवसाच्या दिवशी तेजस ठाकरेंची 'ती' इच्छा पूर्ण; बाबांनी दिले खास गिफ्ट

उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

Aug 8, 2020, 07:04 PM IST

तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण

इतर सुरक्षारक्षकांचीही तपासणी करण्यात आली आहे. 

Jul 20, 2020, 03:01 PM IST

'ठाकरेज कॅट स्नेक', तेजस ठाकरेंकडून सापाच्या नव्या प्रजातीचा शोध

 आता तेजसनं एका सापाची दुर्मिळ प्रजात शोधली आहे.

Sep 28, 2019, 10:53 AM IST

तेजस ठाकरेंकडून खेकड्यांचा 11 नव्या प्रजातींचा शोध

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांचं अभिनंदन केलंय.

Jun 26, 2018, 05:50 PM IST

तेजस ठाकरेंना ताडोबात प्रवेश नाकारला आणि...

 तेजस यांनी मुंबईतून वजन वापरून विशेष अतिथी दर्जा मिळवत ताडोबाची भ्रमंती केली.

Jun 15, 2018, 05:40 PM IST

ठाकरेंच्या पुढच्या पिढीचा आणखी एक शिलेदार राजकारणाच्या उंबरठ्यावर

ही बातमी आहे आजच्या 'सामना'च्या पहिल्या पानावरच्या जाहिरीतीची...विद्यापीठ अधिसभेवर युवासेनेनं मिळवलेल्या विजयानंतर आज आदित्य ठाकरेंचं अभिनंदन करणारी जाहिरात सामना मधून छापण्यात आलीय. जाहिरातीचं वैशिष्ट म्हणजे या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्राच्या खाली तेजस ठाकरेंचं छायाचित्र लावण्यात आलंय. 

Mar 30, 2018, 11:22 AM IST

खेकड्यांच्या संशोधनासाठी तेजस ठाकरेंना परवानगी

तेजस उद्धव ठाकरे यांनी शोधलेल्या खेकड्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना राज्य सरकारनं परवानगी दिलीय. 

Oct 26, 2016, 07:38 PM IST

तेजस ठाकरेंनी शोधला भगवा खेकडा

यामागची गोष्ट आश्चर्यकारक आहे.

Feb 27, 2016, 11:26 PM IST

आता खेकड्यालाही ठाकरेंचे नाव

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या ठाकरे घराण्याने आता निसर्गातही आपलं नाव कोरलंय असं म्हणायला हवं.

Feb 27, 2016, 01:19 PM IST