तिकीट आणि बिलंही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 08:54 AM ISTतिकीट आणि बिलंही ठरतायत तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक
औरंगाबाद : एटीएमची पावती, बसचं तिकीट किंवा मॉलमध्ये आणि टोलनाक्यांवर मिळणाऱ्या गुळगुळीत पावत्या तुमच्या आरोग्यासाठी घातक आहेत... काय, धक्का बसला ना हे ऐकून... पण या पावत्यांच्या स्पर्शातून तुम्हाला विविध धोकादायक रोग होऊ शकतात.
Jun 28, 2014, 08:05 AM IST