रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
Nov 14, 2015, 10:12 PM ISTपेट्रोलच्या दरांत घट; डिझेलच्या किंमती मात्र 'जैसे थे'
पेट्रोलच्या दरांत पुन्हा एकदा घट झालीय. नवे दर आज रात्रीपासून (रविवार) रात्रीपासून लागू होतील.
Oct 31, 2015, 07:12 PM ISTपरतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले
परतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले
Oct 7, 2015, 01:10 PM IST...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल?
महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांसाठी स्वस्तात जेवण मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'महाराष्ट्र सदन'... अशी ओळख आता संपुष्टात येणार आहे.
Sep 19, 2015, 04:45 PM ISTपेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात!
तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... विनाअनुदानित घरगुतील गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्यात आलीय.
Sep 1, 2015, 12:28 PM ISTसोन्याच्या दरात आणखी घसरण
सोन्याच्या दरात सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरु आहे. देशांतर्गत आघाडीवर रुपयाचे मूल्य वधारले आहे, म्हणून स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.
Jul 18, 2015, 08:25 PM ISTएअर इंडियाचा मान्सून धमाका, 1777 रुपयांत हवाई सफर
सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियानं भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर दिलीय.
Jun 10, 2015, 02:54 PM ISTउत्पादकांनी दूध दर कमी करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 06:12 PM ISTआंब्याचे दर घसरले... ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
आंब्याचे दर घसरले... ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
May 9, 2015, 09:17 PM ISTरोमिंगमध्ये मोबाईल कॉल, एसएमएसचे दरात घट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 12:12 PM ISTआता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.
Mar 31, 2015, 03:31 PM IST1 एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोझा वाढणार
1 एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोझा वाढणार
Mar 18, 2015, 10:48 AM ISTसोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक
जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.
Mar 8, 2015, 05:56 PM ISTरेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना 'उल्लू' बनवलं!
रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नसल्याचं जाहीर केल्यानं प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला होता खरा... मात्र, हा दिलासा थोडाच काळ टिकलाय.
Mar 3, 2015, 10:04 AM ISTपेट्रोल - डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झालीय.
Feb 28, 2015, 06:53 PM IST