...या घोषणेमुळे 'एअरसेल' च्या ग्राहकांना धक्का बसणार
'एअरसेल' या मोबाईल सुविधा पुरविणाऱ्या उपभोक्त्यांसाठी ही एक खुशखबर आहे...
Feb 26, 2015, 06:25 PM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरले
परदेशातून मंदीच्या बातम्या आल्यानंतर, सोन्याची मागणी कमी होतेय, म्हणून दिल्लीच्या सराफ बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आज सोनं चौथ्या दिवशी २७ हजारांच्या खाली घसरलं. सोनं आठवड्यातील सर्वात खाली, प्रति १० ग्रँम घसरून २६ हजार ९७० रूपयांवर आलं आहे.
Feb 24, 2015, 07:58 PM IST'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये'
आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.
Feb 24, 2015, 04:18 PM ISTकच्च्या तेलाच्या दरात आणखी मोठी घसरण
कच्च्या तेल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने, पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कदाचित वाहन चालकांसाठी काही दिवसांनी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
Feb 19, 2015, 05:40 PM ISTगुड न्यूज: मोबाईल फोनच्या इंटरनेटच्या दरांमध्ये आणखी घट
मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे. देशात ४जी लॉन्च झाल्यानंतर इंटरनेटच्या दरांमध्ये घट होणार आहे. त्यामुळे नेटची स्पीडही वाढेल. मार्चपासून ही नवी सेवा सुरू होणार आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेट कंपन्याही चांगली ऑफर दिलीय.
Feb 9, 2015, 07:49 PM ISTसरकारकडून पेट्रोलवर २८ आणि डिझेलवर २७ रुपये जादा वसूली
२००९ च्या तुलनेत सरकार डिझेलवर २७ रुपये तर पेट्रोलवर २८ रुपये अधिक वसूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसच महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
Jan 27, 2015, 08:07 PM ISTआता, एका कॉलसाठी लागणार केवळ १० पैसे प्रति मिनिट!
तुम्ही देशभरात कुठेही आणि कधीही फोन केला तरी तुम्हाला प्रति मिनिट केवळ १० पैसे मोबाईल चार्जेस लागले तर... होय, हे शक्य केलंय देशातल्या एका मोठ्या टेलिकॉम कंपनी 'एअरसेल'नं...
Jan 23, 2015, 01:05 PM ISTआता रेल्वेचे तात्काळ तिकीट दर विमानाप्रमाणे वाढणार
रेल्वेने तोटा कमी करण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यास सुरूवात केली आहे, पण याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे. हा फटका रेल्वेचं तात्काळ तिकीट काढणाऱ्यांच्या खिशाला बसणार आहे. रेल्वेचं तात्काळ तिकीटांचे दर विमानाच्या तिकीट दराप्रमाणेच वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 20, 2015, 08:45 PM ISTउद्यापासून पुन्हा एकदा स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा कमी होण्याच्या मार्गावर आहेत.
Jan 14, 2015, 01:12 PM ISTमुंबईकरांनो, गाडी पार्किंगसाठी आता मोजा ज्यादा पैसे!
दुचाकी तसंच चार चाकी गाड्या आपल्या ताफ्यात असणाऱ्या मुंबईकरांना आता गाडी पार्किंगसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Jan 3, 2015, 09:33 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर आज रात्रीपासून पुन्हा उतरणार?
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घटल्यानं तेल कंपन्यांना झालेला फायदा त्यांनी जनतेलाही द्यावा, असं सरकारचं म्हणणं आहे.
Dec 31, 2014, 04:02 PM IST'एफआरपी'प्रमाणे दर न देणाऱ्यांवर फौजदारी खटले
'एफआरपी'प्रमाणे दर न देणाऱ्यांवर फौजदारी खटले
Dec 30, 2014, 09:06 PM ISTसोन्या-चांदीचे भाव आजही पडले
आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेल्या मागणीमुळे दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ३० रुपयांनी घसरला. २६,८७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आता हा भाव येऊन ठेपलाय. दागिने बनवणाऱ्या घरगुती बाजारातील मागणी घटल्यानं या बहुमूल्या धातूंवर दबाव दिसून आलाय.
Dec 5, 2014, 07:56 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्झाइज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.
Dec 2, 2014, 05:21 PM ISTसलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण
मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.
Nov 30, 2014, 10:33 AM IST