दलित महिला

पाकिस्तानात प्रथमच एक हिंदू महिला राष्ट्रीय सिनेटवर

पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एक हिंदू महिला राष्ट्रीय सिनेटवर निवडून आलीय. कृष्णकुमारी कोहली असं या सिनेट सदस्येचं नाव असून त्या ३९ वर्षाच्या आहेत. 

Mar 5, 2018, 08:34 AM IST

मंदिर प्रवेश, दलित महिलेच्या पतीला मारहाण

दलित महिलेने मंदिरात प्रवेश केल्याच्या कारणावरून, तिच्या पतीला गाव गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी गावात ही घटना घडलीये.

Nov 7, 2012, 02:16 PM IST