शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार, न्यायालयाची परवानगी
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवांगी दिलेय. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आवाज घुमणार आहे.
Oct 16, 2015, 03:53 PM ISTदसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावं म्हणून शिवसेनेनं ठोठावलं हायकोर्टाचं दार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:34 PM ISTसुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला यंदाही हवंय 'शिवाजी पार्क'
शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष... यानिमित्तानं शिवसेनेला पुन्हा एकदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची इच्छा आहे.
Oct 15, 2015, 01:09 PM ISTशिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह?
शिवाजी पार्कवर शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा कायम रहाणार? की खंडित होणार? याविषयी उत्सुकता आहे. पण, सुवर्ण महोत्सवात पदार्पण केलेल्या या पक्षानं या मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरु केलीय.
Sep 30, 2015, 10:49 AM ISTपारंपरीक दसरा मेळावा शिवाजीपार्कवर आयोजित करण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:18 PM ISTमी शिवसेना सोडणार नाही - मनोहर जोशी
मी नाराज नाही. मी शिवसेना सोडणार नाही. मी काही चूक केली नाही तर माफी मागणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ मनोहर जोशी यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केली.
Oct 18, 2013, 11:24 AM ISTध्वनी मर्यादेचं उल्लंघन, शिवसेनेला नोटीस!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदुषणचा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक दिवाकर बोरकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीये. नोटीशीला २४ तासाच्या आत शिवसेनेला उत्तर देण्यास सांगण्यात आलंय.
Oct 15, 2013, 04:42 PM ISTपक्षप्रमुखांचा आदेश धुडकावल्याने मनोहर जोशी पायउतार...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित करणा-या मनोहर जोशींना लेखी माफीनामा देण्याचा आदेश मनोहर जोशींनी धुडकावून लावला. मात्र, हा आदेश जोशी सरांनी धुडकावून लावल्यामुळेच त्यांच्यावर दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून पायउतार होण्याची वेळ आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Oct 15, 2013, 12:44 PM ISTमनोहर जोशीं नॉट रिचेबल, पुढे काय ?
दसरा मेळाव्यातील अपमान नाट्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं नॉट रिचेबल आहेत. कुठे गेलेत याचा पत्ता नाही. नाराज जोशी पुढे काय करणार याची उत्सुकता लागली आहे. ते सेनेला जय महाराष्ट्र करणार का, चाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.
Oct 15, 2013, 09:23 AM ISTनाराज जोशी सर कुठे गेले?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठं गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही.
Oct 14, 2013, 07:28 PM ISTशिवसेनेची वाटचाल नेमकी कुठे?
मनोहर जोशींचा अपमान होत असताना शिवसेना ज्येष्ठ नेते तसंच पक्षप्रमुख गप्प का बसले? शिवसेनेतल्या नव्या अधोगतीचीच ही नांदी म्हणायची का?
Oct 14, 2013, 11:09 AM ISTसेना मेळावा : मोदींचं समर्थन; उपसलं `हिंदुत्वा`चं कार्ड!
शिवसेनेच्या ४८ वा दसरा मेळावा इतर अनेक कारणांमुळे गाजला असला तरी याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जाहीर करतानाच हिंदुत्वाचं कार्डही उपसून काढलंय.
Oct 13, 2013, 09:21 PM IST... असा होता शिवसेनाप्रमुखांनंतरचा पहिला दसरा मेळावा!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये भरला
Oct 13, 2013, 07:59 PM ISTशिवसेना दसरा मेळाव्याला कशी मिळाली परवानगी?
गेली ४७ वर्षे शिवसेनेच्या दसरा होत आहे. या मेळाव्याला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सेनेने कोर्टात धाव घेतली. या मेळाव्यात शेरेबाजीवर निर्बंध टाकत न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दसऱ्याचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.
Oct 9, 2013, 07:55 AM ISTकोर्टाच्या निर्णयाआधीच सेनेची शिवाजी पार्कात जाहिरातबाजी!
शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय, शिवाजी पार्कवर दसरामेळावा व्हावा यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केलीय.
Oct 5, 2013, 05:12 PM IST