दहिसर

मराठी-अमराठी वाद; मराठी नाट्यनिर्मात्याला मारहाण

मुंबईतल्या दहिसरमध्ये मराठी-अमराठी वाद निर्माण झालाय. 

Jul 17, 2015, 07:13 PM IST

प्रियसीवर केला वार, नियतीनं घेतला बदला, ट्रकखाली ठार

जेव्हाचं तेव्हाच भोगावं लागतं ही म्हण एका तरुणाच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. आपल्या प्रेयसीवर शस्त्रानं वार करून पळणारा तरूण स्वत:च ट्रक खाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली. अनिल दांडेकर (२३) असं मृताचं नाव आहे.

Jan 7, 2015, 01:07 PM IST

शुभा राऊळ मनसेत दाखल, दहिसरमधून उमेदवारी जाहीर

शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.  मनसेकडून त्यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दहिसरमध्ये सेनेचे विनोद घोसाळकर यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता अधिक आहे.

Sep 27, 2014, 09:02 AM IST

दहिसरमधील बंटी-बबलीकडून रिक्षा प्रवाशांची लूट

बंटी-बबली स्टाईलने चोर्‍या करणाऱ्या दुकलीला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी रिक्षातून प्रवास करणाऱ्यांना टार्गेट करत त्यांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा सपाटा लावला. त्यामुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

May 5, 2014, 03:19 PM IST

पोलीस अधिकारी सफाई कामगार, मुंबई पालिकेला गंडा

मुंबई पोलीस दलातील एसीपी दर्जाचा अधिकारी चक्क मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी बनून वेतन लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.

Feb 27, 2014, 11:34 AM IST

मंदिरात भिंतीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं...

दहिसरच्या आनंदनगर परिसरातील विट्ठल मंदिरात झालेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उलगडा केलाय.

Jan 5, 2014, 10:35 AM IST

दहिसरमध्ये इमारत कोसळली, ५ ठार १० जखमी

दहिसरमध्ये इमारत कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना भगवती रुग्णालयात दाखल केलं आहे.

Jun 22, 2013, 10:10 AM IST

उंदरानं कुरतडलं... दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू

उंदरानं एका बाळाचा बळी घेतलाय. दहिसरच्या गणपत पाटील नगरात अवघ्या ४५ दिवसांच्या बालिकेचा चेहरा उंदरानं कुरतडला. त्यातच बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Jan 3, 2013, 08:21 AM IST

राज यांचा आदेश.. 'टोलनाका फोडून दाखवला'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज टोलविरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. राज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केली आहे.

Jun 12, 2012, 06:23 PM IST

ऑक्ट्रॉय चुकवणाऱ्या टोळीला अटक

दहिसर ऑक्ट्रॉय नाक्यावर बनावट पावत्या दाखवून वाहनं मुंबईत नेणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून ५४ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे.

Feb 28, 2012, 02:49 PM IST

माजी महापौर शुभा राऊळांवर नाराज दहिसरवासी

१० वर्ष चांगल्या कामासाठी ओळखणल्या जाणाऱ्या राउळ यांचा दहिसरमध्ये दबदबा आहे. यावेळी मात्र त्यांच्या वास्तव्याचा मुख्य मुद्दा करुन विरोध त्यांना अडचणीत आणण्याच्या प्रय़त्नात आहेत.

Dec 7, 2011, 07:06 AM IST