दाखल

सायरा बानोंना धमकी देणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन बिल्डर समीर भोजवानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jan 7, 2018, 10:56 PM IST

नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये 8 लाखांहून अधिक भाविक दाखल

नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये तब्बल 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.

Jan 2, 2018, 06:21 PM IST

हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल!

यंदाच्या मोसमातली देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालीय. 

Nov 27, 2017, 10:50 PM IST

नवी मुंबई | हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 10:37 PM IST

बंदी झुगारून राष्ट्रवादीचे नेते बेळगावात दाखल

  कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे. 

Nov 13, 2017, 03:52 PM IST

सलमान खानविरोधात गुन्हा दाखल

बिग बॉसच्या सेटवर बिग बॉस मध्ये सहभागी झालेल्या जुबेर खान याला शिवीगाळ केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अभिनेता सलमान खान आणि कलर्स वहिनी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 9, 2017, 11:17 PM IST

भारतीय बनावटीच्या दोन नौका रायगडमध्ये दाखल

रायगड जिल्ह्यातील मुरुड आगरदांडामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर सी-433 आणि सी-434 या भारतीय बनावटीच्या सशस्त्र नौका दाखल झाल्यात.

Sep 20, 2017, 09:47 PM IST

सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनिल तटकरेंची चौकशी सुरू

 बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांना क्लीन चीट देण्यात आलेली नाही. 

Sep 11, 2017, 04:23 PM IST

अखेर जिओ फोन या तारखेला दाखल होणार

रिलायन्सचा जिओ फोन कधी दाखल होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे, अखेर जिओचा फोन बाजारात दाखल होण्याचा मुहूर्त ठरला आहे.मात्र जिओ फोन खरेदी करणाऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत. 

Sep 1, 2017, 06:58 PM IST

हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयीला सध्या लंडनच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Jul 15, 2017, 05:52 PM IST