दिल्ली

तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ३७५ रुपयांची घसरण

दिल्लीच्या सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्यानंतरही सोन्याच्या दरात ५० रुपयांची घट होत ते प्रति तोळा ३०,४०० रुपयांवर पोहोचले. 

Nov 22, 2017, 05:54 PM IST

मारूती कारवाल्यांनो खूष व्हा

तुमच्याकडे मारूती कार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Nov 21, 2017, 05:39 PM IST

दिल्लीतल्या हनुमानाला घडणार हवाई सफर

दिल्लीतल्या हनुमानाचा पुतळा हवाई साधनांचा वापर करून हटवण्यात यावा, असं दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवलयं.

Nov 21, 2017, 03:56 PM IST

देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटनांचा आज दिल्लीत एल्गार

केंद्र सरकार विरोधात देशभरातील शेतकरी संघटना आज दिल्लीत आंदोलन करणार .

Nov 20, 2017, 12:05 PM IST

दिल्लीची मनुषी छिल्लर मिस वर्ल्ड २०१७

१७ वर्षानंतर मिस वर्ल्ड किताब भारताकडे आला आहे.  दिल्लीची मनुषी छिल्लर हिला मिस वर्ल्ड २०१७ पुरस्काराने गौरविण्यात आले. १०८ देशांच्या सौदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

Nov 18, 2017, 08:15 PM IST

पावसामुळे दिल्लीच्या हवेत गारवा

राजधानी दिल्लीतलं वातावरण अचानक पालटलं आहे. दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय.

Nov 18, 2017, 04:59 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीच्या बैठकीतून काय मिळालं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 08:45 AM IST

दिल्ली | इंटरनॅशनल ट्रेड फेअरला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 03:42 PM IST

दिल्लीतील प्रदूषणावरुन राहुल गांधींची जोरदार टीका

'हर शख्स परेशान सा क्यों है' अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या मुद्यावरुन दिल्लीची जबाबदारी असणा-यांवर उपरोधिक टीका केलीय. 

Nov 13, 2017, 04:52 PM IST

दिल्लीतून उड्डाण केलेले विमान उतरलेही दिल्लीतच

काही वेळाने जेव्हा विमान उतरले तेव्हा दिल्ली विमानतळच समोर दिसल्याने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. 

Nov 11, 2017, 06:59 PM IST

'दिल्लीत' प्रदुषण रोखण्यासाठी वाहनमालकांचा 'बादशाही थाट' बंद

सीएनजी वाहनं वगळून सर्व वाहनांवर हा फॉर्म्युला लागू करण्यात यावा, असं राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारला सांगितलंय.

Nov 11, 2017, 01:24 PM IST

दिल्लीतील प्रदूषणयुक्त धुक्यांनी या अभिनेत्याच्या आईचा मृत्यू

दिल्ली सध्या प्रदूषित धुक्यांनी धुमाकुळ घातलाय. सर्वत्र फक्त प्रदूषण असल्याने लोकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. प्रत्येक बाजूला प्रदूषण असल्याने लोकांना श्वाससंदर्भातील अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहेत. दिल्लीच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

Nov 11, 2017, 12:00 PM IST

दिल्लीतील पर्यटकांचं आरोग्य धोक्यात

दिल्लीतील पर्यटकांचं आरोग्य धोक्यात

Nov 10, 2017, 04:25 PM IST

भारत वि श्रीलंका सामन्यावर स्मॉगचा परिणाम नाही, कोटलामध्ये होणार कसोटी

दिल्लीमध्ये सध्या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठलीये. प्रदुषणामुळे १९ नोव्हेंबरला राजधानीत होणाऱ्या दिल्ली हाफ मॅरेथॉन रद्द करण्याची मागणी केली जात आहे. 

Nov 9, 2017, 09:03 PM IST