केजरीवाल कन्हैय्यावर भडकले
जेएनयू वादानंतर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार चर्चेमध्ये आला. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र कन्हैय्यावर चांगलेच भडकले आहेत.
Mar 18, 2016, 11:32 AM ISTविधानसभेच्या इमारतीखाली सापडला ७ किमी लांब सुरुंग
देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभेच्या खाली एक गुप्त सुरंग सापडलाय. ५ मार्च रोजी हा सुरुंग सापडला होता. त्याची लांबी तब्बल ७ किलोमीटर आहे.
Mar 9, 2016, 06:00 PM IST'महाराष्ट्र सदनात उभारणार टिळकांचा पुतळा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 10:28 PM ISTपाहा, आत्ताच 'म्हातारी' ऐश्वर्या कशी दिसते!
नवी दिल्ली : ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही आनंदाची बातमी आहे.
Mar 3, 2016, 05:32 PM ISTफ्रीडम २५१ : रिंगिंग बेल्सचे नोएडामधील कार्यालय बंद
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच कऱणाऱ्या रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने नोएडा सेक्टर-63 स्थित आपले कार्यालय बंद केले आहे. कंपनीने १५ दिवसांपूर्वीच या इमारतीत काम कऱण्यास सुरुवात केले होते. बुधावारी कंपनीने हे कार्यालय बंद केले.
Mar 3, 2016, 02:42 PM ISTअखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर
देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला अखेर जामीन मिळालाय.
Mar 2, 2016, 10:10 PM ISTजाट आंदोलनामुळे दिल्लीत पाण्याचा तुटवडा - मुख्यमंत्री केजरीवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 02:17 PM ISTदिल्लीत शिवजयंती साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 11:06 PM ISTदिल्लीत कन्हैय्या कुमारच्या वकिलांना न्यायलय आवारात मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 06:59 PM ISTपवन नेगीला दिल्ली टीमने ८.५ कोटीत का खरेदी केलं?
ही किंमत ३० पटीने अधिक .
Feb 11, 2016, 08:55 PM IST६० रुपयांच्या विमान प्रवासाची एक हृदयस्पर्शी कहाणी
नवी दिल्ली : आयुष्यात एकदा तरी विमानप्रवास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.
Feb 10, 2016, 04:28 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली बर्फातून बाहेर जिवंत काढलेल्या जवानाची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2016, 02:48 PM ISTव्हिडिओ : मुंबई आणि दिल्लीत महिला किती सुरक्षित
देशात महिलांसोबत छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत देखील लोकल ट्रेनमध्ये महिलांसोबत छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. भरदिवसा महिलांसोबत गैरवर्तवणूक केली जाते. पण त्याला विरोध करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही.
Feb 8, 2016, 01:15 PM ISTमुंबई-दिल्ली प्रवास 12 तासांमध्ये ?
टॅल्गो ही स्पेनची ट्रेन बनवणारी कंपनी मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्या ट्रेनची चाचणी घेणार आहे.
Feb 7, 2016, 05:59 PM IST