दिल्ली

केवळ मुलीच असतील तर मिळणार प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट

करातमध्ये सूट मिळवण्यासाठी ईडीएमसीनं करदात्यांना आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिलाय.

Jan 22, 2016, 01:47 PM IST

कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा २३ जानेवारीपर्यंत बंद

कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली सरकारने सरकारी शाळांतील प्राथमिक वर्ग २३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. तसेच खासगी शाळांनाही त्यांच्या वेळा बदलण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Jan 21, 2016, 01:02 PM IST

दहशतवादी हल्ल्याचा डाव फसला, चार दहशतवाद्यांना अटक

उत्तराखंड दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं रुडकी इथून अखलाख समवेत आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केलीय. 

Jan 20, 2016, 11:32 AM IST

दिल्लीतही मकर संक्रातीचा उत्साह

दिल्लीतही मकर संक्रातीचा उत्साह

Jan 16, 2016, 10:48 PM IST

पाळणाघर चालविणाऱ्या महिलेच्या सासऱ्याकडून ५ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

येथील एका सोसायटीमध्ये पाळणाघर चालविणाऱ्या महिलेच्या सासऱ्याने ५ वर्षीय मुलीवर रेप केल्याचा आरोप करण्यात आलाय. संतप्त जमावाने सोसायटीला घेरले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाने महिलेच्या सासऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केलेय.

Jan 15, 2016, 01:33 PM IST

दिल्लीत 'पाकिस्तान एअरलाइन्स'ची तोडफोड

हिंदू सेनेच्या सदस्यांनी दिल्लीत तोडफोड केली असल्याचं सांगण्यात येत आहे. बाराखंबा रोडवरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयात घुसून काहीजणांनी हल्ला केला. या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. 

Jan 14, 2016, 10:41 PM IST

सतत १५ दिवस बलात्कार केल्यानंतर गोळ्या घातल्या

एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले, नंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडून एका खोल विहिरीत फेकून दिले.  उच्चभ्रू तरुणांनी आलिशान गाडीचा वापर करून, राजधानी दिल्लीजवळ ही घटना घडली. 

Jan 12, 2016, 12:16 AM IST

अरविंद केजरीवालांचा फोन आणि त्यावर दिल्लीकरांच्या धम्माल प्रतिक्रिया

नमस्कार, मी अरविंद केजरीवाल बोलत आहे. प्लीज फोन कट नका करू. हे वक्तव्य आहे अरविंद केजरीवाल यांच्या जाहिरातीमधील. अरविंद केजरीवाल यांनी ऑड इवन योजनेसाठी हि जाहिरात केली आणि त्याला दिल्लीकरांनी प्रतिसाद ही दिला.

Jan 11, 2016, 04:52 PM IST

दिल्लीत सम-विषम योजना सुरु राहणार, केजरीवाल यांना दिलासा

दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाजावाजा करत सम-विषय योजना सुरु केली. या योजनेचे स्वागत होत असताना काहींनी विरोध केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे ही योजना राहणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दिलाय.

Jan 11, 2016, 01:51 PM IST

दिल्लीतला ऑड इव्हन फॉर्म्युला कायम

दिल्लीतला ऑड इव्हन फॉर्म्युला कायम

Jan 11, 2016, 12:51 PM IST

... तर मुंबईमध्येही लागू होणार सम-विषम फॉर्म्युला!

केजरीवाल सरकारनं दिल्लीत लागू केलेला सम-विषम गाडी क्रमांकांचा फॉर्म्युला शहरात यशस्वी ठरला तर तो लवकरच मुंबईतही लागू करण्यात येऊ शकतो. 

Jan 7, 2016, 01:53 PM IST