दिल्ली

दिल्ली : मनपा कर्मचाऱ्याचं आदोलन

मनपा कर्मचाऱ्याचं आदोलन

Feb 2, 2016, 03:03 PM IST

अबुधाबीहून दिल्लीत आलेल्या तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक

एनआयएनं आयसिसचं अबुधाबी मॉड्यूल उघड केलंय. अबुधाबीहून दिल्लीत आलेल्या तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. 

Jan 30, 2016, 08:38 AM IST

रेल्वेच्या अत्याधुनिक कोचेसमधून चोरीला गेले नळ...

नवी दिल्ली : या महिन्यात रेल्वे मंत्रालयाने आणलेल्या नव्या रेल्वेच्या डब्यांची सर्वत्र फार चर्चा झाली.

Jan 29, 2016, 01:45 PM IST

आगमन केजरीवालांचे, पण नारे 'मोदी-मोदी' चे

वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत राहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चर्चेत असतात. केजरीवाल अक्षय कुमारचा सिनेमा एयरलिफ्ट बघण्यासाठी सिनेमागृहात पोहोचले होते. पण तेथे उपस्थित लोकांनी त्यांचं स्वागत काही वेगळ्याचं अंदाजामध्ये केलं.

Jan 25, 2016, 04:50 PM IST

कोट्याधीशांमध्ये मुंबईकर दिल्लीकरही मागे नाहीत

कोट्यधीशांच्या यादीमध्ये मुंबईकर आणि दिल्लीकर अजिबात मागे नाहीत. एशिया पॅसिफिकनं 2016 चा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

Jan 24, 2016, 07:49 PM IST