दिल्ली

रेल्वेने प्रवास करताय?? मग हे वाचाच

रेल्वे प्रवासादरम्यान जर एसी खराब झाल्यास प्रवासी यापुढे प्रवासभाडं परत मिळणार आहे. जेवढ्या अंतरापर्यंत एसी बंद राहील तेवढ्या अंतराचे भाडं परत मिळणार आहे. यासाठी प्रवाश्यांना कोच कंडक्टरकडून एसी खराब असल्याचे सर्टिफीकेट घेणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान या सर्टिफीकेटची मागणी प्रवाश्यांना करावी लागेल. कोच कंडक्टर ट्रेनमधील कोच अटेंडन्टकडून हे सर्टिफीकेट जारी करेल. या सर्टिफीकेटच्या मदतीने तुम्ही प्रवासभाडं परत मिळवू शकाल. 

Jun 25, 2015, 04:47 PM IST

मालवणी हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला दिल्लीतून अटक

मालाड मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख उर्फ आतीकला रात्री उशिरा विमानानं दिल्लीहून मुंबईला आणणण्यात आलंय. काल दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतीकला दिल्लीत जेरबंद करण्यात आलं. 

Jun 24, 2015, 10:37 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३५ हजार लोकांनी केला योगाभ्यास

जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल ३५ हजार लोकांनी दिल्लीतील राजपथवर योगाभ्यास केला.  

Jun 21, 2015, 07:00 AM IST

बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलीनं केली 2 वर्षीय मुलीची हत्या

दिल्लीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय. अकरावीच्या विद्यार्थिनीला शेजारच्या बाईचं रागावणं इतकं मनाला लागलं की, तिनं त्या बाईच्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केली. घटना 10 जूनची आहे. चिमुरडीला घरी टरबूज खायला बोलावून त्यानं तिची गळा दाबून हत्या केली. 

Jun 18, 2015, 01:44 PM IST

लखनौमध्ये विमानाचे 'एमर्जन्सी लँडिंग'

विमानात एका प्रवाशांच्या छातीत दुखू लागले, आणि हृदयविकाराचा झटका आला, म्हणून भुवनेश्वर ते दिल्ली दरम्यान उड्डाण केलेले विमान तात्काळ लखनौच्या विमानतळावर उतरवावे लागले .

Jun 15, 2015, 06:40 PM IST

मेरठमध्ये विवाहित महिलेवर साधूंनी केला गँगरेप

 मेरठमधील दोन साधूंनी दिल्लीच्या एका विवाहितेवर एका आश्रमात गँगरेप केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 

Jun 6, 2015, 06:03 PM IST