दिल्ली

आमदारांना पगारात चौपट वाढ मिळणार?

दिल्लीच्या आमदारांना जवळपास चौपट पगारवाढ हवीय, असा प्रस्ताव एका समितीनं मांडलाय. 21 ऑगस्ट रोजी ही समिती गठित करण्यात आली होती. 

Oct 6, 2015, 06:00 PM IST

शूजमध्ये स्पाय कॅमरा लावून महिलांचे अश्लील व्हिडिओ बनविणारा वकीलाला अटक

दिल्लीत पोलिसांननी ३४ वर्षीय वकिलाला शूजमध्ये स्पाय कॅमेरा लावून महिलांचे अश्लिल व्हिडिओ बनिवण्याच्या आरोपात अटक केली आहे. 

Sep 28, 2015, 01:00 PM IST

दिल्लीतील सह्याद्री सोसायटीत श्रीमान विरुद्ध श्रीमती

दिल्लीतील सह्याद्री सोसायटीत श्रीमान विरुद्ध श्रीमती 

Sep 25, 2015, 01:16 PM IST

अरेरे! फोन-मॅसेजचं उत्तर दिलं नाही म्हणून इशांत शर्मा टीममधून बाहेर

दिल्लीनं आगामी घरगुती सत्रात आपल्या रणजी टीममध्ये आतंरराष्ट्रीय फास्ट बॉलर इशांत शर्माला घेतलं नाहीय. दिल्लीच्या निवडकर्त्यांच्या फोन आणि मॅसेजला उत्तर दिलं नाही म्हणून इशांतला टीम बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

Sep 24, 2015, 07:58 PM IST

अंडर गारमेंटस्, फुटकी भांडी आणि फाटलेल्या बॅगांचं 'दान'!

'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' विंदा करंदीकर यांची ही कविता केवळ कविताच राहते की काय असं वाटावं आणि प्रत्येक भारतीयानं मान खाली घालावी अशी एक घटना उघडकीस आलीय.

Sep 22, 2015, 02:25 PM IST

९ वीच्या विद्यार्थीनीचे दहा तास अपहरण करून केले गँगरेप, बनविला एमएमएस

 देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एका गँगरेपने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Sep 21, 2015, 10:06 PM IST

बकरीचं दूध आणि पपईची पानं डेंग्यूवर रामबाण उपाय

दिल्लीत डेंग्यूनं कहर माजवल्यानंतर प्रशासनाच्या दुर्व्यवस्थेची पोलखोल होतेय. योग्य पद्धतीनं उपचार न झाल्यानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढतेय. दिल्लीत आता परिस्थिती अशी आहे की, लोकं आपल्या कुटुंबाला डेंग्यूपासून वाचविण्यासाठी प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतायेत. त्यात औषधांपासून घरगुती उपायांपर्यंतच्या सर्व पद्धती ते वापरत आहेत.

Sep 17, 2015, 01:26 PM IST

व्होडाफोनने सुरु केली ‘ऑल इन वन’ रोमिंग सुविधा

दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने खासकरून दिल्ली आणि एनसीआर सर्कलमधील आपल्या प्रिपेड ग्राहाकांसाठी 'ऑल इन वन' रोमिंग पॅक उपलब्ध केला आहे. याता एकदाच रिचार्ज केल्यानंतर लोकल टॉकटाईम, एसटीडी, इन्कमिंग आणि आऊटगोईंग मिनट असणार आहे.

Sep 16, 2015, 11:18 AM IST

मॉर्निंग वॉकला निघालेल्या विद्यार्थिनीचं अपहरण करून बलात्कार

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीय. गँगरेपच्या घटनेनं दिल्लीत खळबळ माजलीय, स्थानिक नागरिकही या घटनेनं हादरून गेलेत. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या अमन विहार भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून दोघांनी बलात्कार केला.

Sep 14, 2015, 04:45 PM IST

अभविपने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ निवडणूक जिंकली

 भाजप प्रणित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठापाठोपाठ आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली विद्यार्थी निवडणूक जिंकली. तब्बल १४ वर्षानंतर जेएनयूमध्ये अभाविपनं विजय मिळवलाय.

Sep 13, 2015, 03:39 PM IST

काँग्रेसचे औरंगजेब प्रेम कायम, दिल्लीत बेकायदा दुसऱ्या रस्त्याला नाव

काँग्रेसचे औरंगजेब प्रेम कमी होताना दिसत नाही. दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असे करण्यात आले आहे. पण दुसऱीकडे काँग्रेसच्या एका माजी आमदाराने दिल्लीतील एका दुसऱ्या रस्त्याला बेकायदा औरंगजेबाचे नाव दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Sep 3, 2015, 07:26 PM IST

दिल्लीतील या रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कमाल यांचे नाव एका मार्गाला देण्यात आले आहे.

Aug 28, 2015, 08:14 PM IST