दिल्लीत औरंगजेब रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 06:16 PM ISTछेड काढणाऱ्या भामट्याचा फोटो तरुणीनं फेसबुकवर टाकला, फोटो वायरल
दिल्लीतील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित आहेत, याबाबतच्या घटना सातत्यानं पुढे येत आहेत. काल रात्री एका तरुणीसोबत एका भामट्यानं रस्त्यात छेड काढली. त्यानंतर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तिला आता रात्र आहे सकाळी ये, असं सांगण्यात आलं.
Aug 24, 2015, 05:30 PM ISTसुषमा स्वराज यांचा पाकिस्तानला सडेतोड जवाब
सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानला सडेतोड जवाब
Aug 22, 2015, 08:20 PM ISTसुषमांनी पाकिस्तानला दिली आज रात्रीपर्यंतची मुदत
सुषमांनी पाकिस्तानला दिली आज रात्रीपर्यंतची मुदत
Aug 22, 2015, 08:05 PM ISTपतीचा खून करून सेफ्टी टँकमध्ये लपविला
एका महिलेने आपल्या मुलांसमोर पतीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर पतिच्या शरिराला सेफ्टी टँकमध्ये टाकले. ही घटना दक्षिण पश्चिम दिल्लीच्या नजफगढ भागातील आहे.
Aug 21, 2015, 05:51 PM ISTदेशात कडेकोट बंदोबस्त, दिल्लीत विशेष खबरदारी
देशात कोणताी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई आणि दिल्लीत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हवाई मार्गाने देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Aug 15, 2015, 06:59 AM ISTदिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की
सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.
Aug 14, 2015, 02:48 PM IST८ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; चाकू खूपसून हत्येचा प्रयत्न
दिल्लीमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर या नराधमानं बलात्कारानंतर तिच्या शरीरात चाकूही खूपसला तसंच दगडानंही तिला ठेचून मारण्याचा प्रयत्न केला.
Aug 12, 2015, 03:17 PM ISTशरद पवारांचा नवा राजकीय खेळ, तिसऱ्या आघाडीची मोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 11:49 AM ISTदिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, पवारांची नवी खेळी
दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींचा आखाडा बनलाय. लोकसभेत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडलेय. तर भाजपने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. यावर राजकारण तापले असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिसरी खेळी मांडली असून गैर काँग्रेस आणि भाजप राजकीय पक्षांच्या बैठकीला हाक दिली आहे.
Aug 12, 2015, 09:06 AM ISTउत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के
उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.
Aug 10, 2015, 04:16 PM ISTसावधान! दिल्लीत 9 दहशतवादी शिरले, हाय अलर्ट जारी - रिपोर्ट
देशाच्या राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. पाकिस्तानातून 9 संशयित दहशतवादी दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं सगळीकडे सावधगिरी बाळगली जातेय.
Aug 5, 2015, 01:51 PM ISTभूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी
भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे.
Jul 28, 2015, 07:23 PM ISTडॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल
डॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल
Jul 28, 2015, 02:03 PM ISTस्पॅनिश ट्रेन मुंबई-दिल्ली प्रवास ५ तासांनी करणार कमी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि राजधानी दिल्ली यांच्यातील रेल्वे रूळ खूप जुने असले तरी येत्या ऑक्टोबरपासून या ट्रॅकवर स्पेनची एक ट्रेन धावू शकते. मोदी सरकारने स्पेनच्या लोकोमोटिव्ह मेकर ताल्गो कंपनीने हलकी आणि जलद गतीच्या ट्रेनच्या ट्रायल रनला सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. या ट्रेनद्वारे जुन्या रेल्वे रुळांना न बदलता प्रवासाचा कालावधी ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
Jul 24, 2015, 05:35 PM IST