दिल्ली

केरळ आणि दिल्लीत 'मॅगी गुंडाळली'

केरळमध्ये सरकारी दुकानांमधून मॅगी हद्दपार करण्यात आली आहे. तसेच मॅगीचे तपासणी केलेले नमुने आरोग्यास धोकादायक असल्याचा निर्वाळा दिल्ली सरकारने दिला आहे.

Jun 2, 2015, 11:18 PM IST

अब्जाधीश संपत्ती, संसार सोडून बनला भिक्षक

दिल्लीमध्ये 'प्लास्टिक किंग' नावानं प्रसिद्ध असलेला अब्जाधीश बिझनेसमन भंवरलाल रघुनाथ दोषी अचानक चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे भंवरलालनं आपली 600 करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडलंय... आणि हा मनुष्य आता चक्क भिक्षुक बनलाय. 

Jun 1, 2015, 07:46 PM IST

देशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू

देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

May 28, 2015, 10:25 AM IST

सीबीएसई १०वीचा निकाल पुढे ढकलला, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

आज सीबीएसई १०वीचा निकाल लागणार होता. पण सीबीएसईनं दहावीचा निकाल पुढे ढकलला आहे. 

May 27, 2015, 09:10 AM IST

आयपीएल ८ : ...आणि दिल्लीतून हलली बेटींगची सूत्र!

...आणि दिल्लीतून हलली बेटींगची सूत्र!

May 26, 2015, 08:44 PM IST

देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय. 

May 26, 2015, 10:43 AM IST

दिल्लीत ऑटोमधून ओढून महिलेवर कारमध्ये गँगरेप, ५ जणांना अटक

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गँगरेपनं हादरलीय. दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलीय. मात्र गँगरेपच्या सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

May 17, 2015, 09:37 PM IST

दिल्लीचा चेन्नईवर सहा धावांनी विजय

दिल्लीचा चेन्नईवर सहा धावांनी विजय

May 12, 2015, 10:18 PM IST

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के 

May 12, 2015, 02:42 PM IST

भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...

भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...

May 12, 2015, 02:03 PM IST

नेपाळच्या दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात बळींची संख्या 50 वर

नेपाळच्या काठमांडूपासून ८२ किलोमीटर दूर कोडारीजवळ चीनच्या सीमारेषेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली १९ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं. 

May 12, 2015, 12:51 PM IST

स्कोअरकार्ड : हैदराबादनं केवळ ६ रन्सनं केली दिल्लीवर मात

स्कोअरकार्ड : दिल्ली Vs हैदराबाद

May 9, 2015, 07:50 PM IST

ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम रूग्णालयात दाखल

 सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला, यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मणिरत्नम यांच्यावर सध्या दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

May 6, 2015, 11:47 AM IST