मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! दिवाळीत धुमधडाका आता फक्त दोनच तास... कोर्टाचे कठोर आदेश
Diwali 2023 : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना आव्हान केलं आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिवाळीत फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांचा अवधी दिला आहे.
Nov 10, 2023, 06:04 PM ISTसोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क
Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.
Nov 10, 2023, 03:35 PM IST
Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न
Dhanteras Diwali Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा सुरेख रांगोळी हवीच...मग आज धनत्रयोदशीला दारात रांगोळी काढून वातावरण प्रसन्न करा.
Nov 10, 2023, 10:07 AM ISTदिवाळीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला रांगोळी काढावी?
Rangoli Vastu Tips in Marathi: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रसंगावर विविध रंगांचा वापर करून रांगोळी बनविण्याची प्रथा आहे. दिवाळीत रांगोळी वास्तूशास्त्रानुसार काढल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
Nov 9, 2023, 06:31 PM ISTVasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व
गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो.
Nov 9, 2023, 01:57 PM ISTदिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?
Health News : दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.
Nov 8, 2023, 09:47 PM ISTAjit Pawar : 'नाईलाजानं मला...', दिवाळीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!
Ajit Pawar On Dengue : काहीही झालं तरी पवार कुटूंब दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येतं. मात्र, आता फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार आमने सामने कसे येणार? असा सवाल विचारला जात होता.
Nov 8, 2023, 07:34 PM ISTDiwali 2023: फटाक्यांवर 'सुप्रीम' बॅन, 'या' राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?
Diwali 2023 : देशातल्या अनेक राज्यात वायूप्रदुषणाचं संकट ओढावलंय. आता दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत. वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्याचं काम त्या त्या राज्यांचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
Nov 8, 2023, 05:55 PM ISTDiwali 2023: 'या' इको-फ्रेंडली Gift ideas ने प्रियजनांचा आनंद करा द्विगुणीत
दिवाळी उत्सवात आपण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो. पण खूपदा आपल्या उत्सवांच्या पर्यावरणावर परिणामा होतो. म्हणूनच या बद्दल आपण पर्यावरणपूरक दिवाळी भेटवस्तू निवडणे हा उत्तम मार्ग आहे. तर आज जाणून घेऊया सात इको-फ्रेंडली दिवाळी भेटवस्तू आयडियाज ज्या केवळ आनंदच पसरवत नाहीत तर पर्यावरणाची कालजी देखील घेतात.
Nov 8, 2023, 04:34 PM ISTDiwali 2023 : दिवाळीत हवाय लक्ष्मीचा आशीर्वाद? तर देवीला अर्पण करा 'या' वस्तू
दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत आणि यंदा लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला रविवारी आहे. या खास दिवसाची तयारी तुम्ही आत्तापासूनच करायला हवी जेणेकरून तुम्हाला दिवाळीत सविस्तर साजरी करायला भेटेल. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी कोणकोणत्या विशेष वस्तू आणायला लागतात ते आज जाणून घेऊया .
Nov 8, 2023, 12:35 PM ISTVasubaras Wishes 2023 : दिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी! वसुबारसला प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा
Vasubaras Wishes 2023 : ''दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या'' लहानपणी म्हणारं हे गाणं तुम्हाला आठवतं. दिवाळीची पहिली पणती गुरुवारी 9 नोव्हेंबरला गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. या सणाचा आनंद द्विगुणी करण्यासाठी खास मराठीतून आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा द्या.
Nov 8, 2023, 11:59 AM ISTदिवाळीनिमित्त कोणत्या बाईक, कारवर किती डिस्काउंट? एकदा पाहाच
दिवाळीनिमित्त कोणत्या बाईक, कारवर किती डिस्काउंट? एकदा पाहाच
Nov 7, 2023, 06:26 PM ISTDiwali 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी!'या' DIY ideas ने सजवा घर
आली माझ्या घरी ही दिवाळी!'या' DIY ideas ने सजवा घर
Nov 7, 2023, 12:08 PM ISTएखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...
Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात.
Nov 7, 2023, 10:35 AM IST
Share Market Muhurat Trading : शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग? जाणून घ्या वेळ आणि संपूर्ण शेड्यूल
Diwali Muhurat Trading 2023 : राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी ओपन असणार आहे.
Nov 6, 2023, 09:40 PM IST