धनत्रयोदशीच्या दिवशी जुना झाडू का फेकू नये?
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी दिवाळी सणाला सुरुवात होते. अनेक हिंदू लोक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरे करतात. धनत्रयोदशी हा सण वस्तू खरेदीसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो.
Oct 27, 2024, 11:33 AM IST
Sunday panchang : आज आश्विन महिन्यातील एकादशी तिथीसह ब्रह्य योग! रमा एकादशी आज की उद्या?
27 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज एकादशी तिथी असून उदय तिथीनुसार एकादशीचं व्रत सोमवारी केलं जाणार आहे.
Oct 27, 2024, 07:47 AM ISTविस्मरणात गेलेला दिवाळीचा पदार्थ; पारंपारिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या, पाहा कृती
दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते.
Oct 25, 2024, 05:53 PM ISTIndian Railway : रेल्वेतून प्रवास करताना फटाके सोबत नेता येतात का?
Indian Railway Rules For Carrying Crackers In Train : आनंद आणि उत्साहाचा सण, म्हणून साजरं केलं जाणारं प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी.
Oct 24, 2024, 12:00 PM IST
Diwali Share Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर करा 5 खात्रीशीर शेअरमध्ये गुंतवणूक; घसघशीत परताव्याची दाट शक्यता
Diwali Share Trading : दिवाळी म्हटलं की, शेअर बाजारात होणारी ट्रेडिंग एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा असतो. फक्त भारतातून नाही, तर जगभरातून या ट्रेडिंगची चर्चा होत असते.
Oct 24, 2024, 09:00 AM IST
चकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत
Diwali 2024: दिवाळीच्या फराळांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. चवीलाही भन्नाट पण बनवण्यासाठीही तितकीच डोकेफोड करावी लागते.
Oct 20, 2024, 10:51 AM IST
एअर होस्टेस विमानप्रवास पूर्ण झाल्यानंतर काय काम करतात?
Did You Know : विमानप्रवास पूर्ण होताच एअर होस्टेस विमानात काय करतात?
Oct 19, 2024, 10:05 AM IST
सोन्याहून पिवळं; केंद्राप्रमाणं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार दणदणीत पगारवाढ, कसा होईल फायदा?
State Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणारी पगाराची रक्कम कायमच अनेकांना हेवा वाटण्याजोगी असते. त्यातच त्यांना मिळणारे भत्ते म्हणजे सोन्याहून पिवळं...
Oct 18, 2024, 08:20 AM IST
'या' पुणेकरांना घसघशीत बोनस जाहीर; नवरात्रोत्सवातच दिवाळी
Diwali Bonus : वर्षभर केलेल्या कामानिमित्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला बोनसची रक्कम दिली जाते.
Oct 9, 2024, 11:12 AM IST
दिवाळी येण्याआधी घराबाहेर फेकून या द्या जुन्या वस्तू; नाही तर मागे अशी पणवती लागेल की…
दिवाळी येण्याआधी घरातील काही जुन्या वस्तू फेकून द्या. या वस्तू घरात नरात्मक ऊर्जा निर्माण करु शकतात. जाणून घेऊया या वस्तु कोणत्या.
Oct 7, 2024, 05:11 PM ISTआता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!
Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Sep 30, 2024, 03:07 PM IST
देव दिवाळी अर्थात कार्तिक पौर्णिमाला किती दिवे लावावे? 'या' शुभ मुहूर्तावर करा दीप प्रज्वलीत
Kartik Purnima / Dev Deepawali 2023 : कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरा पौर्णिमा, देव दिवाळी...या दिवशी श्री गणराया, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची देवा लावून पूजा केली जाते. असं म्हणतात या दिवशी देव दिवाळी साजरा करतात. मग देव दिवाळी नेमके किती दिवे लावावे?
Nov 26, 2023, 10:56 AM ISTDev Deepawali 2023 : देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योग! 'या' शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा 'हे' उपाय
Dev Diwali 2023 : कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योगासोबत तीन शुभ योग जुळून आले आहेत.
Nov 25, 2023, 08:39 AM ISTDev Deepawali 2023 : कधी आहे देव दिवाळी? यंदा 3 शुभ योगात करा प्रकाशाचा उत्सव साजरा
Dev Deepawali 2023 : दिवाळी उत्सव प्रकाशाचा सण उत्साहात साजरा केल्यावर देव दिवाळीही साजरी करण्यात येते. असं म्हणतात की, देव पृथ्वीतलावर येऊन दिवाळी साजरी करतात. जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Nov 20, 2023, 12:59 PM IST
दिवाळीचा फराळ उरलाय? एक शक्कल लावून संपवा... कोणाला कळणारही नाही
Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की, फाराळाचा घाट मोठ्या प्रमाणात घातला जातोच. थोडंथोडकं किंवा मग साग्रसंगीत सर्वच फराळ करण्याकडे गृहिणींचा कल असतो.
Nov 16, 2023, 04:07 PM IST