Loksabha Election 2024 : मोदींनंतर भाजपचा चेहारा फडणवीसच! 'ही' आकडेवारी पाहाच
Loksabha Election 2024 : काही दिवसांवर येऊ घातलेली ही निवडणूक येत्या काळात देशातील सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचंही भवितव्य निर्धारित करणार आहे. अशाच प्रसंगी काही बड्या नेतेमंडळींनी त्यांचं राजकीय कसब पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 16, 2024, 11:58 AM IST
देवेंद्र फडणवीस यांच्यावर डॅमेज कंट्रोलची मोठी जबादारी; घरी लागलेय नेत्यांची रीघ
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. विशेषतः महायुतीमध्ये. इच्छुकांची ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत.
Apr 15, 2024, 08:19 PM IST'देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने....' नारायण राणेंनी सांगितला भाजप प्रवेशावेळचा 'तो' किस्सा
Narayan Rane On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणे म्हणाले.
Apr 13, 2024, 01:54 PM ISTमहायुतीला पाठिंबा देताच सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो
Loksabha Election 2024 Baramati : महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शविलानंतर आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचार बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकला आहे.
Apr 12, 2024, 11:20 AM ISTLoksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ
Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील?
Apr 12, 2024, 07:12 AM IST
जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलू शकत नाही; देवेंद्र फडणवीस
देशाचे संविधान बदलणार असा आरोप केला जात आहे. या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Apr 10, 2024, 06:47 PM ISTLoksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील काही मतदारसंघांवर बड्या नेतेमंडळींचंही लक्ष होतं. त्याच मतदार संघांच्या जागांचा तिढा आता जवळपास सुटला आहे.
Apr 1, 2024, 11:37 AM IST
Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रात एप्रिल, मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका; 'हे' नेतेही वेधणार लक्ष
Loksabha Elections 2024 PM Modi Visit To Maharashtra : महाराष्ट्रातील विजय देशातील सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असून, सध्या त्याच दृष्टीनं कैक प्रयत्न केले जात आहेत.
Apr 1, 2024, 11:05 AM ISTLoksabha Election 2024 : महायुतीत 'या' चार जागांचा तिढा सुटेना; वर्षावर पहाटेपर्यंत बैठकांची सत्र
Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईपेक्षाही महत्त्वाच्या जागा कोणत्या? जागावाटपात कोणत्या जागांनी वाढवली अडचण? महायुतीत नेमकं काय सुरुये?
Apr 1, 2024, 09:20 AM IST
देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर, लडाखला जावं, मी खर्च करतो - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Devendra Fadanvis criticise each other on savarkar movie
Mar 31, 2024, 07:30 PM ISTदेवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis: अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत.
Mar 31, 2024, 10:42 AM ISTLoksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार; शिंदे गटानं अंतिम टप्प्यात चालली शेवटची चाल
Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच शिंदे गटानं शेवटची चाल चालली. दरम्यान, आता हा तिढा सुटणार असून, जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Mar 28, 2024, 07:11 AM IST
मी पुन्हा येईल म्हटलं होतं, दोन पक्ष फोडून पुन्हा आलो; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असा टोला त्यांनी लगावला आहे.
Mar 17, 2024, 06:08 PM ISTLoksabha Election : भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार; आता कसं असेल जागावाटपाचं गणित?
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी; भाजपच्या भूमिकेमुळं नेमकं काय बदलणार? पाहा जागावाटपासंदर्भातली मोठी बातमी
Mar 12, 2024, 08:15 AM IST
Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्याच्या राजकारणात आता अनेक घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळत आहेत.
Mar 12, 2024, 07:45 AM IST