'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
'एकतर मी राहिल किंवा तू राहशील', या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
Aug 3, 2024, 03:45 PM ISTठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'
Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Aug 1, 2024, 09:49 AM ISTMaharashtra Politics: 'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...
Maharashtra Politics: एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे.
Jul 31, 2024, 02:47 PM IST'एक तर तू राहशील किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा
Uddhav Thackeray: मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
Jul 31, 2024, 02:06 PM IST
'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'
Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण देंवेद्र फडणवीस सरकारने घालवलं, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
Jul 22, 2024, 06:17 PM IST'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा'
Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआचे 20 आमदार फोडल्याचं म्हटलं होतं. यावर आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून फडणवीसांना अटक करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
Jul 22, 2024, 03:35 PM ISTविधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन! ..मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभेसाठी देखील भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
Jul 21, 2024, 02:46 PM ISTजालन्यात दगाफटका...; भाजपच्या बैठकीत अजित पवार गट- शिंदे गटाबाबत नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर
Maharashtra News Today: महायुतीत गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता नेत्यांनीही पक्षाकडे तक्रारीचा पाढा वाचला आहे.
Jul 19, 2024, 09:58 AM IST
'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?
Maharashtra Assembly Session : विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला अनपेक्षित किस्सा. फडणवीसांना पाहताच आदित्य ठाकरे काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच...
Jul 2, 2024, 02:13 PM IST
पावसामुळे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत व्यत्यय! फडणवीसांनी केली मोठी घोषणा
Maharashtra Police Bharti: राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवार विद्यार्थी पोलीस भरतीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. पावसामुळे त्यांच्या राहण्याची अडचण होत आहे.
Jun 21, 2024, 01:23 PM IST'मोदींच्या मनमानीविरुद्ध..', 'सत्तेतले नक्षलवादी' म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका
Uddhav Thackeray Group: मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने शहरी नक्षवलवाद या विषयासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे.
Jun 18, 2024, 07:35 AM IST'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
Jun 15, 2024, 04:36 PM IST'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
BJP Vijay Sankalpa Melava : लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला.
Jun 13, 2024, 09:46 PM ISTPolitical News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी
Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळाविषयीची सर्वात मोठी बातमी... येत्या काही दिवसात महायुतीत घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय... कोणाचा होणार फायदा?
Jun 10, 2024, 08:36 AM IST
Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Jun 7, 2024, 09:24 AM IST