महिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
Nov 10, 2024, 02:07 PM ISTमहाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली
Uddhav Thackeray : महाराष्ट्राची कोणतीही निवडणूक अशी जात नाही ज्या निवडणुकीत शिवाजी महाराजांचा मुद्दा प्रचारात येत नाही. या निवडणुकीत शिवरायांच्या मंदिराचा मुद्दा गाजत राहणार हे स्पष्ट झालंय.
Nov 6, 2024, 10:04 PM ISTराष्ट्रवादी फुटीमागे सिंचन घोटाळा कारणीभूत? जयंत पाटील नेमकं काय म्हणले?
सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना भाजप गेल्या 10 वर्षांपासून ब्लॅकमेल करत असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केलाय. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर
Nov 2, 2024, 08:44 PM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अचानक का वाढवली?
Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.
Nov 1, 2024, 08:22 PM ISTमहाराष्ट्रात सरकार बदलणार? मनसेची सत्ता आणि फडणवीस मुख्यमंत्री? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
Raj Thackeray Devendra Fadnavis Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Oct 31, 2024, 09:09 PM ISTदेवेंद्र फडणवीस फोनवर असं काय म्हणाले? निवडणूक केंद्रावर पोहचलेला 'तो' उमेदवार अर्ज न भरताच माघारी फिरला
Jagdish Mulik: पुण्यातील वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांनी माघार घेतलीये...मुळीक यांनी माघार घेतल्यानंतर मुळीक यांच्या मोबाईलवर फडणवीस यांना फोन करत कार्यकर्त्यांची समजूत काढली.
Oct 29, 2024, 11:02 PM ISTMaharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...
Oct 23, 2024, 12:06 PM ISTआरंभ...! निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच फडणवीसांनी केला शंखनाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा होताच आरंभ...म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Oct 15, 2024, 05:32 PM IST'महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन...' निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Oct 15, 2024, 04:58 PM IST
भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न; जाहिरातबाजीनं प्रतिमा उजळणार का?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करत असताना भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात येतेय.
Oct 14, 2024, 11:26 PM IST
मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...
Oct 5, 2024, 11:19 AM ISTVideo : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...
Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2024, 09:00 AM IST
'देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले' वंचितचा खळबळजनक दावा
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा बातमी समोर आली आहे. संजय राऊत 25 जुलैला दिल्लीत नड्डांना भेटले तर फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले असा गौप्यस्फोट वंचितने केला आहे.
Sep 30, 2024, 07:06 PM ISTमनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.
Sep 30, 2024, 03:33 PM IST'चक्रव्युहात शिरुन तो कसा भेदायचा माहिती आहे, मी आधूनिक अभिमन्यू' फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
Maharashtra Politics : तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.
Sep 27, 2024, 08:05 PM IST