देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली, मंत्रालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

Mantralay : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असून ती मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्याचबरोबर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

Sep 27, 2024, 05:48 PM IST

'आपली बहिण चिडली असेल तर...' मंत्रालयातील कार्यालयाच्या तोडफोडीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Mumbai : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका अज्ञात महिलेकडून तोडफोड केली. मंत्रालयातील या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Sep 27, 2024, 02:57 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली आहे. 

Sep 27, 2024, 12:42 PM IST

बदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.

Sep 25, 2024, 02:33 PM IST

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर! हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी करणार; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Politics : हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. 

Sep 21, 2024, 04:12 PM IST

'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'

Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत. 

 

Sep 19, 2024, 06:43 PM IST

विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला...; जे. पी नड्डांचे भाजप नेत्यांना आदेश, तर सेना- NCPचा उल्लेख करत म्हणाले...

Mumbai News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली त्यावेळी अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. 

Sep 15, 2024, 10:40 AM IST

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितली आकडेवारी. 

Sep 6, 2024, 01:20 PM IST

'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका

Anil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.

Sep 4, 2024, 05:59 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?

Maharashtra Politictics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ परिवाराची महत्वाची बैठक पार पडली. संघाच्या या बैठकीत पुन्हा अजितदादांवर मंथन झालंय.

Aug 10, 2024, 09:28 PM IST

उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं! अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं चर्चेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. नुकतेच त्यांचे नवीन गाणं आलं आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

Aug 9, 2024, 07:07 PM IST

सच्ची दोस्ती निभवणारे पक्के राजकारणी; राजकारणाच्या वणव्यात मैत्रीचा गारवा!

Friendship Day 2024 : फ्रेंडशीप डे... अर्थात मैत्री दिवस... राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हणतात... अर्थात यालाही अपवाद आहेत... राजकारणात असूनही कायम मैत्री जपणा-या नेत्यांवर हा खास रिपोर्ट...

Aug 4, 2024, 09:30 PM IST

'...तेव्हाच मविआने कारवाई का केली नाही'? देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांचा सवाल

देवेंद्र फडणवीस हे सचिन वाझेला हाताशी धरुन आपल्यावर आरोप करत आहेत. असा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. त्यालाच उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. 

Aug 4, 2024, 06:13 PM IST

महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलं

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनीही पलटवार केलाय.. 

Aug 3, 2024, 11:07 PM IST

देवेंद्र फडणवीस-अनिल देशमुख यांच्या वादात मोठा ट्विस्ट; जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंच्या नव्या आरोपांमुळे खळबळ

Maharashtra politics :  जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबल उडाली आहे. 

Aug 3, 2024, 05:09 PM IST