देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी केली 'मेट्रो 3'च्या कामाची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री मेट्रो 3च्या कामाची पाहणी केली. सिप्झ ते कुलाबा दरम्यान मेट्रो 3चं काम सुरु आहे. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.  

May 2, 2017, 08:50 AM IST

'महावेध'चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणा-या महावेध प्रकल्पाचं मुख्यंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

Apr 30, 2017, 11:22 PM IST

भाजप संघर्ष यात्रेला संवाद यात्रेने देणार उत्तर

विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

Apr 27, 2017, 07:20 PM IST

शिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा

  इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र  rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. 

Apr 25, 2017, 08:42 PM IST

राणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...

 काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची  बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Apr 25, 2017, 06:26 PM IST

शेतकऱ्यांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले नाही - उद्धव ठाकरे

 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे. 

Apr 25, 2017, 04:08 PM IST

तूर खरेदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीवाला घोर लागलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा केलीय.  

Apr 25, 2017, 12:43 PM IST

194 बीडीडी चाळींचा पुनर्विकास, 68 टक्के जमीन रहिवाशांसाठी!

वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं. वरळीतल्या जांबोरी मैदानावर हा सोहळा पार पडला. 

Apr 22, 2017, 02:18 PM IST

अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला मुख्यमंत्र्यांची दांडी

आजपासून उस्मानाबादमध्ये 97व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला सुरूवात होत आहे. संध्याकाळी सहा वाजता नाट्यसंमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. 

Apr 21, 2017, 08:13 AM IST

मुख्यमंत्र्यांचा अवमान, फेक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून पडले, असा एक व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलवर टाकला असून हा फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Apr 18, 2017, 09:00 PM IST

दारूबंदीतून पळवाट काढण्याला रावतेंचा आक्षेप

दारूबंदीतून पळवाट काढण्यास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी आक्षेप घेतला आहे. दिवाकर रावतेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आक्षेप नोंदविला आहे. 

Apr 17, 2017, 08:37 PM IST

'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'

'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'

Apr 14, 2017, 09:37 PM IST