'कर्जमाफी'ऐवजी हे दोन पर्याय सरकारच्या विचाराधीन...
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीबाबत सरकारवर जोरदार दबाव आहे. असं असलं तरी दोन पर्यायांचा विचार सरकार करत आहे.
Apr 14, 2017, 09:26 PM IST'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'
शेतकऱ्यांच्या नादी लागलात तर तुमची सत्ता जाईल असा घरचा आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय.
Apr 14, 2017, 07:49 PM ISTशहा-फडणवीस भेटीचं वृत्त राणेंनी फेटाळलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 07:18 PM ISTराणेंनी पत्रकार परिषदेत मारले अनेक फटके...
काँग्रेस नेते नारायण राणे अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटले या आज दिवसभर चाललेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.
Apr 13, 2017, 03:25 PM ISTमी अहमदाबादमध्ये कुणालाही भेटलो नाही- नारायण राणे
नारायण राणे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, यावर नारायण राणे यांनी आज माध्यंमासमोर येऊन उत्तर दिलं.
Apr 13, 2017, 02:37 PM ISTराणेंनी हातात कमळ घेतले तर.... हे आहे फायदा-तोट्याचे गणित
सध्या राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे ते नारायण राणे यांच्या अहमदाबाद भेटीमुळे... काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदाबाद येथे एका गाडी दिसल्याचे दृश्य चॅनल्सवर झळकल्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली....
Apr 13, 2017, 02:17 PM ISTअमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीत राणेंच्या प्रवेशाची चर्चा?
अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये घेतली भेट घेतली. राणे यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Apr 13, 2017, 08:02 AM ISTआठवले जेव्हा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात...
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे.
Apr 12, 2017, 09:53 PM ISTयोगींचे बाण, फडणवीसांना ताण !
उत्तर प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील जनता किती समाधानी होते ते येणारा काळच सांगले. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयामुळे आणि वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र निश्चित वाढवली आहे.
Apr 12, 2017, 05:07 PM ISTमाणकोली उड्डाणपुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
बहुप्रतिशक्षित माणकोली उड्डाणपुलाचं आज उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
माणकोली उड्डाण पूलावर एका बाजूनं वाहतूक सुरू
मुंबई नाशिक महामार्गावर गेली तीन वर्ष सुरू असलेल्या माणकोली उड्डाण पूलाच्या एका बाजूनं आज पासून वाहतूक सुरू झालीय.
Apr 8, 2017, 12:43 PM IST'नैराश्य नष्ट करायचं असेल तर कौटुंबिक संवाद वाढवा'
'चला बोलू या, नैराश्य टाळू या' या शिर्षकाखाली जागतीक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सावंत, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राज पुरोहित उपस्थित होते.
Apr 7, 2017, 01:24 PM ISTउत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 04:15 PM ISTराज्यासाठीचा दारुबंदी प्लान तयार- मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews