देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार ही अफवा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत सध्या जोरदार चर्चा राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण चर्चा म्हणजे केवळ अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालेय. 

Mar 15, 2017, 08:38 AM IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'संरक्षण मंत्री' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी जवळ जाणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे. 

Mar 14, 2017, 07:23 PM IST

मुख्यमंत्री सभागृहात फिरकले नाहीत, मोदींच्या पावलावर पाऊल

 राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवेसनाही आक्रमक असताना मुख्यमंत्री मात्र पहिल्या आठवड्यात सभागृहाकडे पाठ फिरवली. 

Mar 10, 2017, 08:43 PM IST

आमदार महेश लांडगे विधानभवनात बैलजोडी घेऊन

राज्यातल्या बैलागाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. 

Mar 6, 2017, 04:34 PM IST

'आमचं चांगलं चाललंय, तुम्हाला प्रॉब्लेम का?'

राज्य सरकारला आमचा पाठिंबा आहे, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे

Mar 5, 2017, 08:13 PM IST

'वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ'

निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

Mar 5, 2017, 07:53 PM IST

शिवसेनेनं खिशातले राजीनामे बाजूला ठेवले!

महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते.

Mar 5, 2017, 06:46 PM IST

मुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी

उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे

Mar 5, 2017, 05:18 PM IST

मुंबई महापौर निवडणुकीत भाजपची माघार

 मुंबई महापौर, उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजप कोणतीही निवडणूक लढविणार नाही.  

Mar 4, 2017, 05:15 PM IST

मराठी भाषेच्या सन्मानार्थ सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर

 डॉ. सुभाष चंद्रा यांच्या 'द Z फॅक्टर - माय जर्नी अॅज द राँग मॅन अॅट द राइट टाइम' या मूळ इंग्रजी आत्मचरित्राच्या 'द Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास' या मराठी अनुवादाचे शुक्रवारी थाटामाटात प्रकाशन  

Mar 4, 2017, 01:51 PM IST

सामान्य माणसाच्या असामान्य कार्यातून प्रेरणा - देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसाच्या असामान्य कार्यातून प्रेरणा - देवेंद्र फडणवीस 

Mar 3, 2017, 09:55 PM IST

'द Z फॅक्टर' पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं दिमाखात प्रकाशन

एस्सेल समूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या द Z फॅक्टर यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आलं.

Mar 3, 2017, 09:48 PM IST

सेना भवनातून गीता गवळी माघारी, मुख्यमंत्र्याची घेणार भेट

 शिवसेना भवनात चर्चेसाठी गेलेल्या गीता गवळी माघारी परतल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी थेट वर्षावर निमंत्रण दिलेय.

Mar 2, 2017, 05:24 PM IST