महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Feb 23, 2017, 09:55 PM ISTमुख्यमंत्र्यांची रद्द झालेल्या सभेच्या प्रभागात सर्वाधिक मतदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा रद्द होऊन भाजपला नामुष्की ओढविणाऱ्या पुण्यातील त्याच प्रभागात विक्रमी मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये तब्बल ६२.५१ टक्के मतदान झाले आहे.
Feb 21, 2017, 11:22 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये भाजपला बहुमत - सर्व्हे
नागपूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील... तर राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र केवळ 2 ते 4 जागांवर समाधान मानावं लागेल, असं निवडणुकीच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात येतंय.
Feb 21, 2017, 07:13 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं नागपुरात मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2017, 04:44 PM ISTमुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार आल्यास चौकशी करू-निवडणूक आयोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:35 PM ISTशिवसेनेच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:34 PM ISTशिवसेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 06:52 PM IST'शिवसेनेशी युतीची वेळ आली तर...'
राज्यातल्या 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांच्या निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत.
Feb 20, 2017, 06:46 PM ISTशिवसेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
महापालिका आणि झेडपी निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी भाजप-शिवसेनेतील सुंदोपसुंदी सुरूच आहे.
Feb 20, 2017, 06:12 PM ISTनिवडणुकांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 06:04 PM ISTठाण्यात मुख्यमंत्र्यांची समारोपाची प्रचारसभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 04:01 PM IST'ठाण्यातली शिवसेना आनंद दिघेंची राहिली नाही'
ठाण्यामधील शिवसेना ही आता आनंद दिघेंची राहिली नसून ती नातेवाईकांची आणि स्वार्थी लोकांची शिवसेना झाली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Feb 19, 2017, 08:48 PM ISTशिवेनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2017, 07:42 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या सभेची शरद पवारांनी उडवली खिल्ली
मुख्यमंत्र्यांची आज पुण्यात प्रचंड मोठी सभा झाली, उभ्या महाराष्ट्राने अशी सभा पाहिली नसेल. कारण त्यांच्या सभेला लोक नाही तर मुखंयमंत्री स्वतःच वाटबघत बसले होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगवी येथील जाहीर सभेत केली.
Feb 19, 2017, 01:13 PM ISTचार दिवस सासुचे, तसे चार दिवस सुनेचेही - अजित पवार
बरं झालं मतदारांनी देवेंद्र फडणवीसांना गाजर दाखवलं, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या रद्द झालेल्या पुण्यातल्या सभेची खिल्ली उडवली. घोरपडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
Feb 18, 2017, 11:09 PM IST