देवेंद्र फडणवीस

२५ वर्षात आम्ही सडलो नाही, पण मुंबईचं नुकसान झालं - सीएम

गोरेगावमधील भाजपच्या संकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिवसेनेला उद्देशून म्हणाले,

Jan 28, 2017, 08:06 PM IST

'निकालाच्या दिवशी औकात दाखवू'

भाजपच्या मुंबई संकल्प मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे.

Jan 28, 2017, 07:55 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेवर छत्रपतींच्या नावाने खंडण्या वसुलीचा आरोप

युती तुटल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकेचे तोफ डागली आहे. शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींच्या नावाचा वापर भाषणांमध्ये करून, नंतर शिवछत्रपतींच्या नावाने खंडण्या वसूल करणाऱ्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही.

Jan 28, 2017, 07:37 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीशी विचारांची तर शिवसेनेशी आचारांची लढाई - मुख्यमंत्री

गोरेगावमधल्या एनएससी कम्पाऊंडच्या ठिकाणी मुंबई भाजपचा विजय संकल्प मेळावा सुरू झालाय

Jan 28, 2017, 06:19 PM IST

युती तुटल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...

गुरुवारी मुंबईत गोरेगावच्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा पोपट मेल्याचं अखेर जाहीर केलं. 

Jan 27, 2017, 04:47 PM IST

बँकेतून 50,000 च्या वर रक्कम काढण्यासाठी टॅक्स?

येत्या अर्थसंकल्पात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पन्नास हजार आणि त्याच्या वरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.

Jan 25, 2017, 08:49 AM IST

'युतीचा निर्णय आता मुख्यमंत्री आणि दानवे घेणार'

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेसोबत युती करायची का नाही याबाबतची बैठक संपली आहे. 

Jan 22, 2017, 07:43 PM IST

युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस - उद्धव ठाकरे यांची 'फोन पे चर्चा'

महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. रात्री उशिरा दोघांमध्ये याबाबतची चर्चा झाली. सूत्रांनी ही माहिती दिलीय. 

Jan 21, 2017, 12:47 PM IST

युतीसाठी पहिली बैठक झाली, आता मुख्यमंत्री-उद्धव भेटणार

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चेला सुरूवात झालीय.

Jan 16, 2017, 10:08 PM IST

महापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा टोला

शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

Jan 13, 2017, 11:51 PM IST

अनियमिततेचे 'ग्राम'उद्योग झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य

ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.

Jan 13, 2017, 11:09 PM IST

मुंबईच्या जागा-वाटपाबाबत आज पहिली बैठक

भाजप-शिवसेनामध्ये मुंबईच्या जागा वाटपबाबत आज पहिली बैठक होणार आहे. मुंबईतबाबतची हि पहिली आणि प्राथमिक बैठक असेल. 

Jan 13, 2017, 11:39 AM IST