मोदींच्या भेटीनंतर सीएम गप्पच, भाजपमध्ये प्रचंड असवस्थता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्री माघारी आले तरी ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असवस्थता आहे.
Mar 1, 2017, 08:12 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2017, 07:36 PM ISTउद्धव ठाकरेंनी मागणी केली, मोदींनी मान्य केली!
शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे दिल्लीतल्या पुरातत्व विभागाच्या वेढ्यात आहेत.
Feb 28, 2017, 06:53 PM ISTराज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा
राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Feb 28, 2017, 06:35 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निडणूकीतल्या घवघवीत यशानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची सविस्तर चर्चा सुरू आहे. तब्बल दीड तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.. सूत्रांनी दिलेल्या माहिती महापालिका निवडणूक, जिल्हापरिषद निवडणूक आणि मुंबईच्या महापौरपदाबद्दल मोदी आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली.
Feb 28, 2017, 03:28 PM ISTमहापालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनू नका, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
आज मुंबई भाजप तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बोलवली होती. पालिका कारभार कसा आहे,
Feb 27, 2017, 07:53 PM ISTभाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस
भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस
Feb 25, 2017, 07:13 PM ISTभाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस
भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.
Feb 25, 2017, 05:34 PM ISTहिंदुत्वाच्या आधारे एकत्र यावे - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:43 PM ISTशिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करणार : मुख्यमंत्री
रायगडावर शिवछत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Feb 25, 2017, 01:57 PM ISTपारदर्शक कारभारावर भाजप ठाम!
महापालिकेचा कारभार पारदर्शक असलाच पाहिजे. या मुद्द्यावर भाजप ठाम आहे
Feb 24, 2017, 10:52 PM ISTशिवसेना-भाजपनं एकत्र यावं- नितीन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 08:25 PM IST'फडणवीस- उद्धव ठाकरेंनी मार्ग काढावा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 07:55 PM ISTमुंबईतल्या व्यूहरचनेसाठी भाजपची थोड्याच वेळात बैठक
भाजपला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुढची व्यूहरचना आखण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज रात्री १० वाजता होणार आहे.
Feb 24, 2017, 07:32 PM ISTमहापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 02:52 PM IST