देवेंद्र फडणवीस

लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको - मुख्यमंत्री

पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवं असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Jan 1, 2017, 09:22 PM IST

सेनेच्या विरोधाला डावलत मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे निर्णय

मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचा धडाका लावलाय.

Dec 31, 2016, 04:12 PM IST

'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

Dec 29, 2016, 06:06 PM IST

पंतप्रधान होण्याच्या स्वप्नावर फडणवीस म्हणतात...

मुंबईमध्ये आयआयटी मूड इंडिगो या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

Dec 26, 2016, 06:44 PM IST

संगीतकार साजिद-वाजिद यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Dec 25, 2016, 10:25 PM IST

भूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे. 

 

Dec 25, 2016, 05:48 PM IST

मुंबईकरांचं 'ख्रिसमस गिफ्ट'... आणि प्रचाराचं रणशिंग!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी संपन्न झालं. मुंबईकरांसाठी तब्बल एक लाख कोटी रूपयांच्या विकासकामांचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं. या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग भाजपनं फुंकल्याची चर्चा सुरू झालीय. 

Dec 24, 2016, 10:45 PM IST

पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dec 24, 2016, 09:41 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बीकेसीतील संपूर्ण भाषण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बीकेसीतील संपूर्ण भाषण

Dec 24, 2016, 06:03 PM IST

शिवस्मारकाच्या जल-माती संकलण सोहळ्यात मुख्यमंत्री

शिवस्मारकाच्या जल-माती संकलण सोहळ्यात मुख्यमंत्री

Dec 23, 2016, 08:32 PM IST

भाजपाच्या पोस्टर्सवरून नरेंद्र मोदी गायब

पुढच्या वर्षी नागपूर निवडणुका होणार आहेत... तोंडावर आलेल्या या निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू झालीय. ठिकठिकाणी भाजपचे होर्डिंग्ज जागा अडवून बसलेले दिसत आहेत. पण, उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या पोस्टर्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा मात्र गायब आहे. 

Dec 22, 2016, 04:00 PM IST

आय ए एस अधिकाऱ्यांचा आदर्श, मुलीच्या लग्नाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला

कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी अशी ओळख असलेले आय ए एस अधिकारी महेश झगडे यांनी आपल्या व्यक्तीगत आयुष्यातल्या कृतीतूनही समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

Dec 21, 2016, 02:40 PM IST