देवेंद्र फडणवीस

...अन्यथा शिवसेनेसोबत युती नाही : मुख्यमंत्री फडणवीस

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Dec 17, 2016, 07:48 PM IST

शिवस्मारकाचे 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

Dec 17, 2016, 06:49 PM IST

जावेद अख्तर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

जावेद अख्तर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

Dec 16, 2016, 11:00 PM IST

एलफिस्टन स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी होणार

एलफिस्टन स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी होणार

Dec 16, 2016, 04:07 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाईन खरेदी

आता मुख्यमंत्र्यांनीही ऑनलाईन संत्री खरेदी करून कॅशलेस व्यवहारांच्या दिशेन एक पाऊल पुढे टाकलंय.

Dec 13, 2016, 08:38 PM IST

महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतरही विजय चौधरीची खंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकरीचं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याची खंत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Dec 11, 2016, 10:10 PM IST

शिवस्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधान करणार

 राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि भव्यदिव्य अशा शिवस्मारक प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. शिवस्मारकासाठी छत्तीसशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचंही, मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं. 

Dec 9, 2016, 08:07 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा विचार नाही - मुख्यमंत्री

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट केलं. 

Dec 9, 2016, 07:42 PM IST

मुख्यमंत्र्यांनी दिली जिल्हा बँकांना खुशखबर

नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली.

Dec 8, 2016, 10:50 PM IST

राज्यातल्या 'हेविवेट' मंत्र्यांचं वजन घटणार!

राज्यातल्या 'हेविवेट' मंत्र्यांचं वजन घटणार!

Dec 7, 2016, 03:44 PM IST

जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस चेन्नईत

जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस चेन्नईत

Dec 6, 2016, 03:29 PM IST

जयललितांचं निधन : महाराष्ट्राच्या विधानसभेत शोकप्रस्ताव

महाराष्ट्राच्या विधानसभेत शोकप्रस्ताव

Dec 6, 2016, 03:26 PM IST