देवेंद्र फडणवीस

खडसे म्हणतात, मी जर तोंड उघडलं तर देश हादरेल

घोटाळ्याच्या आरोपांनी मंत्रिपद गमावलेल्या खडसेंनी अखेर मौन सोडलंय. खडसेंनी खळबळजनक खुलासे केले आहेत. नेमकं अस काय घडलंय ज्यानं देश हादरू शकतो... नाव न घेता खडसेंनी आरोप केले असले तरी स्वपक्षीयांवरच त्यांनी वार केल्यामुळं भाजपची डोकेदु:खी वाढलीय. मात्र, यामुळं खडसेंचाही परतीचा मार्ग खडतर झाल्याचं दिसतंय.

Jun 30, 2016, 09:50 PM IST

आता राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वादात

आता राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वादात

Jun 28, 2016, 05:59 PM IST

फडणवीस सरकारने शेतकऱ्याची 'खाट टाकली'

(जयवंत पाटील, झी २४ तास) दुष्काळ आ वासून बसला आहे. मृग नक्षत्र संपलं तरी अजूनही महाराष्ट्रातील काही भागात पाऊस नाही, पाऊस आला नाही, याला सरकार निश्चितच जबाबदार नाही. 

Jun 27, 2016, 10:32 AM IST

शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री

 राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही. 

Jun 21, 2016, 04:29 PM IST

आरोप होत असलेल्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून जोरदार पाठराखण

 भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप होत असलेल्या सर्वच भाजप मंत्र्यांची जोरदार पाठराखण करत या सर्व मंत्र्यांना क्लीन चिटही दिली.  

Jun 18, 2016, 10:02 PM IST

पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर वार केलाच...

थकबाकीदार छोट्या शेतक-यांना अटक करता. मग मोठ्या धेंडांना पोलीस का अटक करत नाहीत? असा थेट सवाल पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. 

Jun 17, 2016, 02:38 PM IST

जलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!

परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय. 

Jun 15, 2016, 09:19 AM IST

'सॅव्ही' मॅगझीनच्या कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री

'सॅव्ही' नावाच्या एका मॅगझीनच्या जून २०१६ कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री दिसणार आहेत. 

Jun 11, 2016, 01:22 PM IST

मुख्यमंत्री फडणवीसांचं हे स्वप्न अपूर्णच राहणार?

एकीकडे राज्यात रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत असताना दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचारांच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याचं चित्र आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. त्यामुळं एसीबीच्या कारवाईबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

Jun 10, 2016, 08:31 AM IST

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची गुप्त चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेते भेटले. नीट परीक्षेच्या घोळासंदर्भात ही भेट झाली. त्यानंतर दोघांची एकांत गुप्त चर्चा झाली.

Jun 9, 2016, 04:32 PM IST