राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Raj Thackeray Meets CM Devendra Fadnavis. Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage. For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 04:17 PM ISTएक्सप्रेस-वेवरचे अपघात रोखणार कसे? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाढत्या अपघातां संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. एक्स्प्रेस वेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात, १७ जणांचा बळी गेला.
Jun 7, 2016, 08:41 AM ISTखडसेंवर कारवाई होणार नाही - रावसाहेब दानवे
Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:24 PM ISTराजीनाम्याच्या वादावर अखेर खडसेंनी उघडलं तोंड...
Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:22 PM ISTराजीनाम्याच्या वादावर अखेर खडसेंनी उघडलं तोंड...
गेल्या दोन दिवसांपासून मीडियापासून लांब असलेल्या एकनाथ खडसेंनी आज आपलं मौन सोडलंय.
Jun 3, 2016, 10:55 PM ISTकेंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?
केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.
Jun 3, 2016, 06:53 PM IST'खडसेंवर कारवाई होणार नाही'
आरोपांनंतर खडसेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागू शकतं, अशी जोरदार चर्चा सुरू असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय.
Jun 3, 2016, 06:41 PM ISTखडसेंना मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यता
डागळलेली प्रतिमा, शिवसेनेचा दवाब यांच्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 2, 2016, 06:14 PM ISTखडसेंवर कारवाई होणार नसल्याची दिल्लीत चर्चा
दिल्लीत मुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू आहे एकनाथ खडसे यांच्यावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jun 2, 2016, 05:42 PM ISTवाडेकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गावसकरांची बॅटिंग
वाडेकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गावसकरांची बॅटिंग
May 31, 2016, 10:58 PM ISTडोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
May 31, 2016, 10:10 PM ISTदाऊद फोन कॉल वाद : खडसेंवर आरोप लावणाऱ्या हॅकरच्या परिवाराला धमकी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित संपर्काचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे भूमिगत झाले आहेत.
May 30, 2016, 08:43 PM ISTसर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार...
विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत...
May 30, 2016, 07:35 PM ISTमित्रपक्षांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण
मित्रपक्षांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण
May 28, 2016, 08:13 PM IST'खडसेंबाबत मुख्यमंत्री ठरवतील'
दाऊद कॉल प्रकरण, पुण्यातली जमीन खरेदी आणि गजानन पाटील लाच प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत.
May 27, 2016, 07:30 PM IST