देवेंद्र फडणवीस

'शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कारवाई'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश  दिले आहेत. 

May 11, 2015, 11:38 PM IST

'मला पोलिसांनी सलाम करू नये'- मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस कर्मचाऱ्यांना सलाम न करण्याची सूचना केली आहे. एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, 'जेव्हा 

May 10, 2015, 06:31 PM IST

वर्षभरातच घटकपक्ष फडणवीस सरकारला कंटाळले

अवघ्या वर्षाच्या आत महायुतीतील घटकपक्ष भाजपला कंटाळलेत. त्यांनी भाजपला सोडण्याची भाषा सुरु केलीय. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमधल्या बैठकीतून घटकपक्षाच्या नेत्यांनी हा इशारा दिलाय.

May 9, 2015, 06:35 PM IST

बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

बीडीडी चाळीचा प्रश्न अखेर निकालात निघण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा मुख्यालयात प्रथमच भेट दिली. तेव्हा आढावा घेताना बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

May 7, 2015, 09:37 PM IST

बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

May 7, 2015, 09:34 PM IST

देवेंद्र सरकार रेशनिंग माफियांच्या मुसक्या आवळणार

देवेंद्र फडणवीस सरकारने रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत, रेशनिंगचा काळा बाजार करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्याच्या शिफारशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला आहे.

May 4, 2015, 09:12 AM IST

'अनिदीप'च्या उद्घाटनाला ठाकरे-फडणवीस

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे चिरंजीव डॉ. स्वप्नेश सावंत यांच्या 'अनिदीप' या नेत्ररुग्णालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

May 3, 2015, 07:42 PM IST

मराठी प्राईम टाईम: हक्कभंगप्रकरणी शोभा डेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त ट्विट करणाऱ्या शोभा डे यांना आज सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग नोटीशीला स्थगिती दिली आहे. 

Apr 28, 2015, 01:03 PM IST

मुंबईचे एंट्री पॉइंट, एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड - मुख्यमंत्री

मुंबईचे एंट्री पॉइंट आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलीये. काल पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी ही कबुली दिलीय.  

Apr 22, 2015, 01:48 PM IST