नवी मुंबईत चर्चवरील हल्लेखोरांना शोधून काढू- मुख्यमंत्री
खांदेश्वरमधील सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडलीय. ही दृष्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीत. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 22, 2015, 09:18 PM ISTनवी मुंबईत चर्चवरील हल्लेखोरांना शोधून काढू- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 05:01 PM ISTगुडीपाडव्याला मुख्यमंत्र्यांचा डोंबिवली दौरा...
गुडीपाडव्याला मुख्यमंत्र्यांचा डोंबिवली दौरा...
Mar 21, 2015, 06:10 PM ISTडोंबिवली शोभायात्रेला मुख्यमंत्र्यांची हजेरी!
नवीन वर्षाच्या स्वागताला डोंबिवलीकरांना एक खास भेट मिळालीय. नववर्षाच्या स्वागतासाठी यावेळी चक्क राज्याचे मुख्यमंत्री डोंबिवलीकरांमध्ये सहभागी झाले.
Mar 21, 2015, 04:48 PM ISTगुढीपाडवा सण संस्कृतीचे प्रतिक - मुख्यमंत्री फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2015, 12:06 PM ISTएलईडी प्रकरणात गैरव्यवहार? 'सामना'तून लेख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 05:56 PM ISTवस्त्रहरण झाले, पण द्रौपदी कोण? सामनातून भाजपवर सेनेचा हल्लाबोल
विधान परिषद सभापतींवरील अविश्वास ठरावावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं शिवसेनेला चांगलंच झोंबलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचं चुंबन घेताना दिसत आहेत, असल्या भाषेत सामनाच्या अग्रलेखामध्ये यावर झोड उठवण्यात आलीये.
Mar 18, 2015, 10:11 AM ISTगिरगाव बंद... राजकीय बळ आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणा!
'मेट्रो 3' प्रकल्पाच्या विरोधात गिरगावकरांच्या आंदोलनाला राजकीय पाठबळ लाभलंय. या मुद्यावरून शिवसेनेनं 'गिरगाव बंद'ची हाक दिलीय. तर मनसेनंही चिमटा काढत का होईना, गिरगावकरांसाठी 'बंद'ला पाठिंबा दिलाय.
Mar 17, 2015, 03:06 PM ISTराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलाय.. भाजपच्या मंत्र्याकडे अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवण्यात आलाय.
Mar 17, 2015, 01:46 PM ISTसतत गारपिट होणं चिंतेचा विषय : मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 08:57 AM ISTखोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवलीय - राणे
खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवलीय - राणे
Mar 13, 2015, 01:49 PM ISTटोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
Mar 13, 2015, 01:48 PM ISTटोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
टोल नाक्यांमुळे वेठीस धरलेल्या मुंबईकरांच्या मदतीला आता मास्टर ब्लास्टर धाऊन आलाय. राज्यसभा खासदार असलेल्या सचिननं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीचं पत्र लिहिलंय. यामुळे राज्यातला टोलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
Mar 13, 2015, 01:14 PM ISTनागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, अजित पवारांचा सवाल
राज्यातील कायदा सुव्य़वस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
Mar 12, 2015, 07:13 PM ISTमहाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला जावू देणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.
Mar 12, 2015, 06:56 PM IST