मुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण
मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेची पाठराखण करत चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच खोदा पहाड निकला चुहा.. अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्की प्रकरणी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला...
Jul 30, 2015, 08:30 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 07:50 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. कलाम यांना आदरांजली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. कलाम यांना आदरांजली
Jul 28, 2015, 09:30 AM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माणिकरावांचा हक्कभंग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आलाय. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणलाय.
Jul 22, 2015, 02:58 PM ISTमी देखील पाच पिढ्यांचा शेतकरी : सीएम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदनासाठी उभे राहिले आणि शेतीविषयी बोलायला लागले, तेव्हा अजितदादांनी 'शहरी' असं म्हणून त्यांना टोमणा मारला. कदाचित शहरात राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काय कळणार असं, अजित दादांना म्हणायचं असेल.
Jul 20, 2015, 06:53 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गिरणी कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा
गिरणी कामगारांच्या घरांसाठी दत्ता इस्वलकर आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत. गिरणी कामगारांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Jul 15, 2015, 09:35 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनानं कुंभपर्वाला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनानं कुंभपर्वाला सुरुवात
Jul 14, 2015, 11:38 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनानं कुंभपर्वाला सुरुवात
नाशिक आणि त्रंबकेश्वरला आज सकाळी ध्वजारोहण झालं. सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरु सिंह राशीत प्रवेश करण्याच्या मुहूर्तावर ध्वजारोहणाने खऱ्या अर्थाने कुंभपर्वाला सुरूवात झाली.
Jul 14, 2015, 10:40 AM ISTदेवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे रोमँटिक मुख्यमंत्री : राणे
काँग्रेसचे नेते नारायण राणे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेनेलाही टोला लगावला. काँग्रेसने आज रत्नागिरीत राज्यसरकारविरोधा मोर्चा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे रोमँटिक मुख्यमंत्री, असे उद्गार राणे यांनी यावेळी काढले
Jul 10, 2015, 10:17 PM ISTनागपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचे पर्यटन
Jul 9, 2015, 08:41 AM ISTशिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीच्या राजकारण मश्गूल
Jul 8, 2015, 08:22 PM ISTशेतकरी हवालदिल, शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीच्या राजकारण मश्गूल
एकीकडे पावसानं दडी मारल्यानं महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झालाय. तर दुसरीकडं शिवसेना आणि भाजप हे सत्ताधारी पक्ष मात्र या ना त्या निमित्तानं कुरघोडीच्या राजकारणात मश्गूल आहेत.
Jul 8, 2015, 07:40 PM ISTमुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावरुन मुंबईत परतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 12:18 PM IST'सामना'तून फडणवीस सरकारवर टीकास्त्र
'सामना'च्या अग्रलेखातून आज फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलंय. भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पदरी दारूण अपयश आलंय. या निकालावरून विदर्भातल्या जनतेमधली खदखद स्पष्ट होत असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
Jul 8, 2015, 11:45 AM IST'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'
'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'
Jul 4, 2015, 08:34 PM IST