हे घ्या गोसीखुर्द भ्रष्टाचाराचे नवे पुरावे
हे घ्या गोसीखुर्द भ्रष्टाचाराचे नवे पुरावे
Feb 27, 2015, 10:09 PM ISTरेल्वे बजेट : पॉप्युलर नव्हे प्रॅक्टीकल - मुख्यमंत्री
पॉप्युलर नव्हे प्रॅक्टीकल - मुख्यमंत्री
Feb 26, 2015, 04:54 PM ISTशिवसेनेने बजेट नीट वाचले नाही - मुख्यमंत्री
मुंबई : शिवसेनेने नीट बजेट वाचला नाही, किंवा ऐकला नसेल. नीट वाचल्यावर त्यांना कळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने रेल्वे बजेटवर केलेल्या टिकेवर दिले आहे.
Feb 26, 2015, 04:28 PM ISTऐका: मुख्यमंत्र्यांच्या लग्नाची गोष्ट...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 11:56 PM ISTभुजबळ कुटुंबीयांची गोची; होणार खुली चौकशी!
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि इतर भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या खुल्या चौकशीचे मार्ग आता मोकळे झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी परवानगी एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला) दिलीय.
Feb 24, 2015, 01:34 PM IST'सामना'मध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्या आले आहे. राज्यात नवीन काय चालले आहे? पटकथा तीच; नायक नवा! .. जे दाभोळकर प्रकरणात झालं तेच पानसरे प्रकरणी घडत असल्याची सामनातून टीका करण्यात आली आहे.
Feb 23, 2015, 10:58 AM ISTडाव्या नेत्यांचीही पानसरेंच्या अंत्यसंस्काराला गैरहजेरी
डाव्या नेत्यांचीही पानसरेंच्या अंत्यसंस्काराला गैरहजेरी
Feb 21, 2015, 08:31 PM ISTमुख्यमंत्र्यांसाठी 'पानसरें'पेक्षा उद्घाटन कार्यक्रम महत्त्वाचा
जखमी पानसरेंना कोल्हापुरहून मुंबईला हलवण्यात यावं, असं म्हणत पानसरे कुटुंबीयांची भेट घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानसरेंच्या अंत्यविधीला मात्र गैरहजर राहिले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला फडणवीसांनी पसंती दिली.
Feb 21, 2015, 08:27 PM ISTपानसरेंची हत्या म्हणजे व्यवस्थेला आव्हान - मुख्यमंत्री
पानसरेंची हत्या म्हणजे व्यवस्थेला आव्हान - मुख्यमंत्री
Feb 21, 2015, 04:14 PM ISTगोविंद पानसरेंना मुंबईत हलवणार - मुख्यमंत्री फडणवीस
गोविंद पानसरेंना मुंबईत हलवणार - मुख्यमंत्री फडणवीस
Feb 20, 2015, 04:10 PM ISTमुख्यमंत्र्यांचा दणका, PWDचे १७ अभियंते निलंबित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांना चांगलाच दणका दिलाय. मुंबईच्या १३ आणि नाशिकमधील ४ अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित केलंय.
Feb 19, 2015, 03:44 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे शिवनेरी किल्ल्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 12:40 PM ISTउद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
Feb 18, 2015, 11:15 AM ISTउद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
घरगुती वीज ग्राहकांना प्रस्तावित वीजदरवाढीचा शॉक देतानाच, औद्योगिक वीज ग्राहकांना मात्र वीजदर कपातीची भेट महावितरणनं देऊ केली आहे. राज्याचा औद्योगिक वीजदर कमी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे.
Feb 18, 2015, 10:45 AM ISTमुख्यमंत्री फोनही उचलत नाहीत - शैला दाभोलकर
मुख्यमंत्री फोनही उचलत नाहीत - शैला दाभोलकर
Feb 17, 2015, 04:18 PM IST