देवेंद्र फडणवीस

कर्जासाठी केंद्राच्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

आम्ही कर्ज काढू पण अटी मान्य करणार नाही हे आम्ही ठणकावून सांगत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

May 27, 2020, 06:47 PM IST

केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे - देवेंद्र फडणवीस

'केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने राज्याला मदत होत आहे'

May 26, 2020, 04:33 PM IST

'कायम राजभवनात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी कधीतरी स्वत:च्याही 'अंगणात' जावे'

चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का?

May 23, 2020, 04:37 PM IST

शिवसेनेचं फडणवीस यांना उत्तर - देवेंद्र भौ, आमचं चुकलंच!

भाजपच्या आंदोलनावरून शिवसेनेचा निशाणा

May 22, 2020, 04:27 PM IST

'...त्यापेक्षा फडणवीस आणि पाटलांनी राजभवनातच रूम घेऊन राहावे'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा खोचक टोला 

May 22, 2020, 03:28 PM IST

'राज्यपालांना त्रास देऊ नका, त्यापेक्षा...', जयंत पाटलांचा भाजपला टोला

भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

May 20, 2020, 07:05 PM IST

विधानपरिषदेचे तिकीट मागितले नव्हते - चंद्रशेखर बावनकुळे

भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर..

May 14, 2020, 12:17 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

May 7, 2020, 06:50 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हं

सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

May 7, 2020, 06:50 PM IST
Devendra Fadnavis express apology for comments about Rajarshi Shahu Maharaj PT2M58S

छत्रपती संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटनंतर फडणवीसांची दिलगिरी

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले.

May 7, 2020, 01:28 PM IST

फडणवीसांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी- छत्रपती संभाजीराजे

फडणवीसांनी आमच्या भावना दुखावल्यात.

 

May 7, 2020, 01:10 PM IST

महाराष्ट्राची बाजू घ्यायची सोडून गुजरातची वकिली कसली करता; सेनेचा फडणवीसांवर हल्लाबोल

उद्या भाजपचे उपटसुंभ नेते देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय?, असा प्रश्नही विचारतील.

May 4, 2020, 07:34 AM IST

'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेज कोण चालवतं, जयंत पाटील यांचा सवाल

जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.

May 3, 2020, 01:25 PM IST

'फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा', भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा

May 2, 2020, 09:22 PM IST