देवेंद्र फडणवीस

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून सणसणीत टोला

आदित्य ठाकरेंवर अमृता फडणवीसांची टीका 

Feb 27, 2020, 12:59 PM IST

'कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही'

आदित्य ठाकरेंच्या ट्विटला मिसेस फडणवीसांच उत्तर 

Feb 27, 2020, 12:09 PM IST
Mumbai Vidhan Sabha Maha Vikas Aghadi Rejected Sabvarkar Gaurav Prastav PT1M34S

मुंबई | 'फुलेंचा प्रस्ताव सरकार फेटाळणार का?'

मुंबई | 'फुलेंचा प्रस्ताव सरकार फेटाळणार का?'

Feb 26, 2020, 03:45 PM IST

आदित्य ठाकरेंची माजी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

माजी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली 

Feb 26, 2020, 12:43 PM IST

भाजप आंदोलनावर अमोल कोल्हे यांची टीका, पाच वर्षांत काय केले?

महाराष्ट्रात भाजपचे आंदोलन सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर टीका केली आहे. 

Feb 25, 2020, 03:54 PM IST

'या' गतीने कर्जमाफीसाठी ४६० महिने लागतील; फडणवीसांचा सरकारला टोला

नव्या सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही.

Feb 25, 2020, 03:21 PM IST

'कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या...'

परभणीच्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण

Feb 24, 2020, 06:30 PM IST

अखेर कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर

मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

Feb 24, 2020, 03:32 PM IST
Sharad Pawar want to prove his theory in Bhima koregaon matter says Devendra Fadnavis PT1M9S

मुंबई| कोरेगाव-भीमा चौकशीवरून फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मुंबई| कोरेगाव-भीमा चौकशीवरून फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Feb 24, 2020, 01:15 AM IST

मोठी बातमी: कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची पहिली यादी उद्या जाहीर होणार

मार्च ते एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्याने कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

Feb 23, 2020, 08:31 PM IST

'भाजपने वारेमाप आरोप करू नयेत, समजुतदार विरोधी पक्षाप्रमाणे वागावे'

आमचे सरकार चांगल्याप्रकारे स्थिरावले आहे, कामही करत आहे.

Feb 23, 2020, 07:46 PM IST

आपसांत संवाद नसलेले आमच्याशी काय सुसंवाद साधणार; फडणवीसांचा सरकारला टोला

सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार वाढला आहे.

Feb 23, 2020, 05:14 PM IST

'स्वत:ची थिअरी सिद्ध करायला पवारांकडून वेगळ्या चौकशीचा घाट'

सध्या सुरु असलेल्या तपासातून त्यांना हव्या तशा गोष्टी पुढे येणार नाहीत.

Feb 23, 2020, 04:32 PM IST
Nagpur Opposition LEader Devendra Fadanvis Get Bail PT4M53S

नागपूर | देवेंद्र फडणवीसांना जामीन मंजूर

नागपूर | देवेंद्र फडणवीसांना जामीन मंजूर

Feb 20, 2020, 02:45 PM IST