पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे मराठवाड्यात आंदोलन
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे या सोमवारी उपोषण करणार आहेत.
Jan 23, 2020, 05:56 PM ISTराज्य सरकारच्या मनाईनंतरही नागपूरच्या शाळेत सीएएच्या समर्थनार्थ कार्यक्रम
शाळेत सीएए कायद्याबाबत जनजागृती करणारा कार्यक्रम आयोजित केला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यासंदर्भात व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
Jan 23, 2020, 03:17 PM IST'मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीस या दोघांचीही शेतकरी कर्जमाफी फसवी'
राज्यातील सरकार बदललं आहे अस वाटत नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली
Jan 20, 2020, 05:14 PM ISTमहाराष्ट्रात 'तान्हाजी' टॅक्स फ्री करा; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची चांगली पकड
Jan 15, 2020, 08:20 PM ISTपिंपरी-चिंचवड । युथ फेस्टिव्हलचे उद्धघाटन, फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी
पिंपरी-चिंचवड येथे युथ फेस्टिव्हलचे उद्धघाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
Jan 11, 2020, 07:50 PM ISTदुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटू नका; फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला
भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातूनच होत असल्याचे काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी म्हटले होते.
Jan 9, 2020, 10:11 PM ISTमुंबई| दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटू नका- फडणवीस
मुंबई| दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटू नका- फडणवीस
Jan 9, 2020, 10:10 PM IST'फ्री काश्मिर' : 'विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज, देवेंद्र फडणवीस तोंडावर पडले'
'विरोधी पक्षाचे अध:पतन गेल्या ५० वर्षात झाले नव्हते ते विरोधी पक्षनेतेपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यापासून होत आहे.'
Jan 9, 2020, 03:01 PM ISTमुंबई । विशेष अधिवेशन, एससी-एसटी आरक्षण - देवेंद्र फडणवीस यांचे भाषण
मुंबई । विशेष अधिवेशन, एससी-एसटी आरक्षण - देवेंद्र फडणवीस यांचे भाषण
Jan 8, 2020, 06:10 PM ISTमुंबई । नागपूर ZP पराभवाचा 'ट्रेंड' राज्यात जाईल : काँग्रेस-राष्ट्रवादी
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. आरएसएस आणि भाजपचे नागपूर ओळखले जाते. या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.
Jan 8, 2020, 05:55 PM ISTमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक : संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र जिल्हा परिषद संपूर्ण निकाल
Jan 8, 2020, 04:01 PM ISTनागपुरात जि.प. निवडणुकीत गडकरी-फडणवीसांना दे धक्का, बावनकुळेंना झटका
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का बसला आहे.
Jan 8, 2020, 01:32 PM ISTसंघाच्या गडात भाजपला जोरदार धक्का, महाविकास आघाडीची मुसंडी
भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात महाविकासआघाडी आघाडीवर आहे
Jan 8, 2020, 01:31 PM ISTमुंबई| राज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत
मुंबई| राज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत
Jan 7, 2020, 10:20 PM IST