Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?
Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nov 29, 2024, 12:52 PM IST'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात.
Nov 29, 2024, 10:04 AM IST'असं' असेल महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ, गुजरातचा स्पष्ट प्रभाव
सत्तास्थापनेआधीच मंत्रिमंडळाची माहिती समोर; पाहा नेमकी कोणती माहिती वळवतेय नजरा?
Nov 26, 2024, 11:27 AM IST
सत्तास्थापनेसाठी मविआ, महायुतीची जुळवाजुळव, कोण मारणार बाजी?
मतदान झाल्यानंतर आता सर्वच पक्षांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अशातच काही पक्षांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 22, 2024, 08:25 PM ISTमहिलांचं वाढलेलं मतदान महायुतीला वरदान ठरणार का? इतिहास काय सांगतो
राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत निघालाय. त्यामुळे मतदानाच्या वाढलेल्या या टक्क्याचा कुणाला फायदा होणार याची चर्चा सुरू झालीय.
Nov 21, 2024, 07:13 PM IST'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अध्यात्मिक पोस्ट, असं म्हणत या सेलिब्रिटीनं विनोद तावडे यांच्या विरारमधील कथिक पैसे वाटप प्रकरणानंतर केलेली पोस्ट चर्चेत. कोण आहेत हे सेलिब्रिटी?
Nov 20, 2024, 08:16 AM IST
नोमानींचं आवाहन, प्रचारात घमासान! 'बटेंगे कटेंगे विरुद्ध यही समय हैं, चा नारा; भाजपच्या प्रचाराला आणखी धार
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
Nov 16, 2024, 07:32 PM ISTताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
Nov 15, 2024, 08:40 PM ISTअमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणकर यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय
Devendra Fadnavis : अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माहिम मतदार संघाचे चित्र बदलले आहे.
Nov 15, 2024, 05:53 PM IST
भर पावसात सभा... महाराष्ट्राच्या राजकारणातील लकी फॅक्टर! शरद पवारांप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटर्जी
Sharad Pawar In Rain : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भर पावसात सभा घेणे हा लकी फॅक्टर ठरत आहे. शरद पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी देखील भर पावसात सभा घेतली.
Nov 15, 2024, 05:00 PM ISTMaharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
Maharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.
Nov 15, 2024, 07:47 AM IST
देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरतील; नाना पटोले यांचा मोठा दावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
Nov 14, 2024, 06:27 PM ISTफडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय.
Nov 13, 2024, 08:51 PM IST'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
Nov 13, 2024, 09:01 AM IST
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्रश्नावर अमित शाहा यांचे उत्तर
Amit Shah On Maharashtra CM Post : महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अमित शाहा यांनी मोठं विधान केले आहे.
Nov 10, 2024, 08:22 PM IST