राज्यात महायुती का ठरली यशस्वी? जाणून घ्या...
राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या
May 24, 2019, 12:46 PM ISTनिकालांआधीच भाजपाची विधानसभेची तयारी सुरु
निकालांआधीच भाजपाची विधानसभेची तयारी सुरु
May 21, 2019, 01:25 PM ISTपत्रानंतर खुद्द पवार शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
बैठक संपल्यानंतर पाच ते सात मिनिटं शरद पवार आणि फडणवीस यांची स्वतंत्र चर्चा
May 16, 2019, 09:56 AM ISTमहिन्याभरात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं दुसरं पत्र
या पत्रात पवारांनी दुष्काळ दौऱ्यावर आलेले अनुभव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सरकारला सूचना केल्या आहेत
May 15, 2019, 01:11 PM ISTआरक्षण ठरलं डोकेदुखी, MBBSचे विद्यार्थी डॉ. लहानेंसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा १२.०० वाजल्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानाबाहेर गर्दी केली
May 10, 2019, 12:50 PM ISTमुख्यमंत्री प्रचारसभेत, 'अर्धनग्न आंदोलन' करणारा तरुण नजरकैदेत
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी, दिंडोरी आणि धुळ्यात सभा आयोजित करण्यात आलीय
Apr 26, 2019, 01:25 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: बारामतीचं 'मैदान'! पवार-फडणवीस आमने-सामने
सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला.
Apr 21, 2019, 10:06 PM ISTराहुल गांधींची भाषणं-आश्वासनं काल्पनिक, मुख्यमंत्र्यांची टीका
'मोदींनी काळ्या पैशावर आघात केल्यामुळे तिजोरीत पैसे आले. त्यावर डोळा ठेवून गरिबांना ७२ हजार देण्याचा डाव काँग्रेसने आखलाय'
Apr 13, 2019, 01:07 PM ISTबीडमध्ये मुख्यमंत्र्यांचा विनायक मेटेंना सूचक इशारा
महायुतीसोबत राज्यात सत्तेत असणाऱ्या विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली ताकद टाकण्याचा निर्णय जाहीर केलाय
Apr 13, 2019, 11:34 AM ISTकाँग्रेसला देशद्रोह्यांचा पुळका कशासाठी?, मुख्यमंत्र्यांचा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, भाजपा म्हणजे काही धर्मशाळा नव्हे
Apr 3, 2019, 02:32 PM ISTवर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधानांसमोर हिंदीतून भाषण
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधानांसमोर हिंदीतून भाषण
Apr 2, 2019, 12:00 PM IST'वर्षा'वर शिवसेनेची खलबतं... फडणवीसांची दुहेरी परीक्षा
शिवसेनेकडून पालघर लोकसभा मतदार संघासाठी राजेंद्र गावित यांचं नाव घोषित होण्याची दाट शक्यता
Mar 26, 2019, 10:41 AM ISTनितीन गडकरींचा अर्ज दाखल, रथावर स्वार होत जोरदार शक्तीप्रदर्शन
जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नितीन गडकरींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय
Mar 25, 2019, 11:00 AM IST'आघाडीला उमेदवार मिळेना, कॅप्टनची माढ्यातून माघार', मुख्यमंत्र्यांचा निशाणा
'आघाडीला उमेदवार मिळेना, कॅप्टनची माढ्यातून माघार', मुख्यमंत्र्यांचा निशाणा
Mar 24, 2019, 11:40 PM ISTकोल्हापूर | भाजपच्या नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश
कोल्हापूर | भाजपच्या नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश
Mar 24, 2019, 11:25 PM IST