पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीची मुख्यमंत्री आज पाहाणी करणार
चार दिवसांनंतरही कोल्हापूर, सांगली येथील पुराची स्थिती कायम आहे.
Aug 8, 2019, 08:00 AM ISTमुंबई : मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा, यंत्रणांना सतर्कतेचे आदेश
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा, यंत्रणांना सतर्कतेचे आदेश
Aug 7, 2019, 04:30 PM ISTपूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवा, पूरस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी पूरस्थितीचा आढावा घेतला.
Aug 7, 2019, 03:48 PM ISTनागपूर : मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले
नागपूर : मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले
Aug 3, 2019, 01:25 PM ISTमुख्यमंत्र्यांसमोरच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले
विरोधकांची जनतेशी नाळ तुटल्यामुळे त्यांना ईव्हीएमसारख्या मुद्यांचा आधार घ्यावा लागतोय
Aug 3, 2019, 01:00 PM ISTव्हिडिओ : पक्षांतराच्या 'वाऱ्यावरची वरात', पवार-फडणवीसांची तुफान फटकेबाजी
'अलिकडच्या काळात कोण कोणत्या पक्षात आहे, हेदेखील कळणं अवघड होऊन बसलंय'
Jul 31, 2019, 10:06 AM ISTमुंबई : पक्षांतराच्या 'वाऱ्यावरची वरात', नेत्यांची तुफान फटकेबाजी
मुंबई : पक्षांतराच्या 'वाऱ्यावरची वरात', नेत्यांची तुफान फटकेबाजी
Jul 31, 2019, 09:55 AM IST'पवारांनी आत्मचिंतन केले पाहिजे'
पवारांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Jul 28, 2019, 02:46 PM IST'मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार'
'मी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री'
Jul 21, 2019, 07:59 PM ISTमुंबई । डोंगरी दुर्घटना : इमारतीच्या ढिगाऱ्याली आणखी अडकल्याची भीती
डोंगरी परिसरात केसरबाई ही १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.
Jul 17, 2019, 12:10 PM ISTमुंबई । डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर
डोंगरी परिसरात असणारी जवळपास १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. एएनाय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुसार सध्याच्या घडीला मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.
Jul 17, 2019, 12:05 PM IST