नक्षली बंद गडचिरोलीत वाहतूक ठप्प

नक्षली बंद : गडचिरोलीत वाहतूक ठप्प

नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंद दरम्यान गडचिरोलीच्या दुर्गम भागात वाहतूक ठप्प होती. बाजारपेठही बंद होती. नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर टाकण्यात आली आहेत.

May 17, 2012, 02:03 PM IST