नांदेड

फक्त एका आंब्याची किंमत 10 हजार रुपये! महाराष्ट्रातील तरुणाने पिकवला जगातील सर्वात महागडा आंबा

सध्या सर्वत्र आंब्याच्या सिजन सुरु झाला आहे. नेहमीप्रमाणे कोकणच्या हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. मात्र, याच कोकणच्या हापूसला टक्कर देत आहे तो मराठवाड्यातील एका तरुण शेतकऱ्याने पिकवलेला आंबा. नांदेडमधील शेतकऱ्याने पिकवलेल्या एका आंब्याची किंमत दहा हजार रुपये. हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे. 

Mar 27, 2025, 05:56 PM IST

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यासाठी तब्बल 356 विशेष रेल्वे; 25 मार्चपासून बुकींग सुरु

नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून विशेष  रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तब्बल 356 विशेष रेल्वे धावणार आहेत. 

Mar 22, 2025, 04:22 PM IST

महाराष्ट्रात घडला चमत्कारिक प्रकार! जमिनीतून निघाला लावा सदृश्य पदार्थ

नांदेडमध्ये जमिनीतून निघाला लावा सदृश्य पदार्थ निघाला आहे. यामुळे ग्रामस्थ भयभित झाले आहेत. 

Mar 18, 2025, 08:26 PM IST

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यावर...

शिक्षकानेच दहावीच्या विद्यार्थीनवर बलात्कार केला आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Feb 12, 2025, 03:31 PM IST

नांदेडमध्ये सापडली 1.5 कोटींची कॅश; लोखंडी पेट्यांमध्ये सापडले नोटांचे बंडल

नांदेडमध्ये  1.5 कोटींची कॅश सापडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ही रोकड जप्त करण्यात आली आहे. 

Oct 29, 2024, 04:22 PM IST

भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे अस्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाही

महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.

Oct 6, 2024, 04:56 PM IST

लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची 'हेराफेरी' उघड

Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय.. 

Sep 30, 2024, 02:08 PM IST

बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?

नांदेडमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. नेमकं काय झालं मध्यरात्री.... 

Sep 28, 2024, 09:31 AM IST

IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा

IT Raid in Nanded : आयकर विभागानं  (Income tax department) नांदेडमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड टाकली; त्यानंतर समोर आलेला एकूण ऐवज आणि त्याची रक्कम सर्वांना अवाक् करून गेली. 

 

May 15, 2024, 08:19 AM IST

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...

Feb 13, 2024, 11:18 PM IST

महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान नसलेले गाव; ग्रामस्थांकडे कोणताच पुरावा नाही

महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाहीत. 

Dec 17, 2023, 09:15 PM IST

महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान नसलेले गाव; ग्रामस्थांकडे कोणताच पुरावा नाही

महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाहीत. 

Dec 17, 2023, 09:15 PM IST

डुकरानं तोडले लचके तोडल्याने रुग्णाचा मृत्यू; नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील डुकरानं रूग्णाचे लचके तोडले आहेत. यात 35  वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

Nov 11, 2023, 10:26 PM IST

24 मृत्यूंचा कोणीच दोषी नाही; चौकशी समितीकडून नांदेड जिल्हा रुग्णालयाला क्लीनचिट

 नांदेड जिल्हा रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू प्रकरणी, चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे.  वैद्यकीय शिक्षण संचालकांचा समावेश असलेल्या चौकशी समितीने तपासणी केली.

Oct 6, 2023, 06:57 PM IST

Breaking News: एकाच दिवशी 24 रुग्णांचा संशयास्पद मृत्यू, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील घटना

एकाच दिवशी 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक  प्रकार घडला आहे. 

Oct 2, 2023, 04:15 PM IST