नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला... गुन्ह्यांमध्ये वाढ
Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढताना दिसत आहे. दर दोन दिवसांनी शहरात हल्ल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नाशिक शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
May 28, 2024, 08:58 PM ISTजगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!
चारधाम यात्रा सुरु असून केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर प्रथम तिथे नंदीचं दर्शन होतं मग शंकराच दर्शन घेतलं जातं.
May 15, 2024, 04:30 PM ISTनाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
May 15, 2024, 04:11 PM ISTLoksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरल
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात आणि देशातही अनेक मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत असतानाच संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला.
May 13, 2024, 09:36 AM IST
Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराज की आणखी कोण? नाशिक- दिंडोरीतून कोणाची माघार?
Loksabha Election 2024 : महायुतीचे प्रयत्न यशस्वी होणार का? शांतीगिरी महाराज माघार घेणार? पाहा निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमक्या कोणत्या घडामोडींवर असणार लक्ष? (Nashik)
May 6, 2024, 10:52 AM IST
Loksabha Election 2024 : महायुतीतील 'त्या' 7 जागांचा तिढा सुटला? लवकरच उमेदवारांची होणार घोषणा
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यातील 7 जागांसाठी महायुतीत अजून रस्सीखेच सुरु आहे. आज आणि उद्यामध्ये उमेदवार जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
Apr 27, 2024, 09:27 AM ISTमहायुतीतील गोंधळ, महाविकासआघाडीत बंडखोरांची डोकेदुखी; नाशिक, दिंडोरीत फटका कुणाला? फायदा कुणाला?
नाशिकच्या उमेदवारीवरुन महायुतीत गोंधळ उडाल्याचं चित्र आहे तर दिंडोरीत मविआत बिघाडी झाल्याचं चित्र आहे.
Apr 26, 2024, 09:42 PM ISTLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...
Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
Apr 26, 2024, 11:25 AM IST
नाशिक हादरलं! मित्रासोबत झालेल्या भांडणाचा राग, आई-बहिण एकट्याच असताना त्याच्या घरी गेला आणि...
Nashik Crime : मित्रासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच धक्कादायक प्रकार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 24, 2024, 05:48 PM ISTउन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने नाशिकमधील 90 टक्के सिग्नल बंद
गेल्या आठवड्याभरापासून नाशिक शहरात सह जिल्हाभरात तापमान 40 पार गेले आहे. शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे उष्मघाताचा परिणाम देखील नागरिकांवर जाणवतोय यासाठी नाशिक पोलिसांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे.
Apr 22, 2024, 07:07 PM ISTRam Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
Apr 17, 2024, 08:36 AM ISTLoksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Apr 15, 2024, 07:19 AM IST
'आई-बाबा मला माफ करा...', कोकणकड्यावरून उडी मारून तरुणीची मृत्यूला कवटाळणी; हरिश्चंद्र गडावर नेमकं काय घडलं?
Girl threw herself from kokankada : हरिश्चंद्रगडवरील 1400 फुट खोल कोकणकड्यावरून एका तरुणीने उडी मारत स्वत:चं आयुष्य संपावलं. नेमकं काय काय झालं? पाहा
Apr 9, 2024, 05:45 PM ISTLoksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024 : मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या फॉर्म्युल्याची घोषणा
Loksabha 2024 : आताची सर्वात मोठी बातमी महा विकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा मिटल्याच म्हटलं जातंय. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पवार-ठाकरे-पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषदेत घोषणा केली.
Apr 9, 2024, 11:54 AM IST