नाशिक | दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:55 PM ISTमोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी
शेतकरी मोर्चासाठी दाखल झालेल्या शेतक-यांच्या दुपारच्या जेवणासाठी पनवेल मधला शेतकरी पुढे आलाय.
Mar 12, 2018, 03:32 PM ISTगेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?
आज आझाद मैदानात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसात जे सोसलंय...याची कल्पना त्यांच्या पायांकडे बघून येते..
Mar 12, 2018, 02:38 PM ISTखासदार पूनम महाजन यांचं शेतक-यांना माओवाद्यांचं लेबल?
आपल्या विविध मागण्यांसाठी ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. एकीकडे सरकार आम्ही शेतक-यांच्या मागण्या मान्य करणार आहोत, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदारानं या अन्नदात्या शेतक-यांवर माओवाद्याचं लेबल लावलं आहे.
Mar 12, 2018, 02:19 PM ISTमागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलन - अजित नवले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 01:31 PM ISTमुंबई । शेतक-यांच्या मोर्चाचा ग्राऊंड रिपोर्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 01:28 PM ISTमोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाखांपेक्षा जास्त भाकरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 01:22 PM IST...तर अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन होणार- अजित नवले
शेतक-यांचं १२ लोकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्यांबाबत विधीमंडळात दाखल झालं असून चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या चर्चेतून काहीच निष्फळ झालं नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय.
Mar 12, 2018, 01:18 PM ISTमुंबई । गेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 12:41 PM ISTविधान परिषदेत मोर्चाचे पडसाद, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका
शेतक-यांच्या मोर्चाचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित केला. तर त्याआधी अजित पवार यांनीही सरकावर यावरून जोरदार टीका केली.
Mar 12, 2018, 12:25 PM ISTशेतकरी मोर्चा : दुपारी १ वाजता शिष्टममंडळ बैठकीला येणार - गिरीश महाजन
आपल्या विविध मागण्यांसाठी हजारों शेतकरी सरकारी दरबारी दाखल झाले असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते इथून हलणार नाहीयेत. त्यांच्याशी सरकार दुपारी १ वाजता चर्चा करणार आहे.
Mar 12, 2018, 11:59 AM ISTमुंबई । शेतक-यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक - विष्णु सावरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:02 AM ISTसमृद्धी बाधित शेतकरीही ‘लाल वादळात’ सहभागी होणार
आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुबंईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे. या आंदोलनाला आता नाशिकच्या समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी पाठिंबा दाखविला आहे.
Mar 12, 2018, 10:01 AM ISTसमृद्धी बाधित शेतकरीही ‘लाल वादळात’ सहभागी होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 10:01 AM ISTमुंबई । शेतक-यांची सरकारवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 09:56 AM IST