पाहा नासाच्या वेबसाइटवर फिरणारी पृथ्वी Live
नासाने एक नवीन वेबसाइट सुरू केली असून रोज तुम्ही सुर्याने प्रकाशमान झालेल्या पृथ्वीचे फिरणारे फोटो तुम्ही पाहू शकतात. नासाच्या अर्थ पॉलिक्रोमेटिक कॅमेरा (इपीआयसी)द्वारा १२ ते ३६ तासांपूर्वी काढण्यात आलेले सुमारे १२ फोटो अमेरिकेची अंतराळ संस्था प्रसिद्ध करणार आहे.
Oct 21, 2015, 11:47 AM ISTऔरंगाबादाच नवोदीत शास्त्रज्ञ, स्वस्त लॅपटॉप बनवून केली 'नासा'वर मात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 12:17 PM ISTमंगळावर दिसले गौतम बुद्ध, UFO साइटिंग डेलीचा दावा
मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध लागल्याचे दावे वैज्ञानिकांकडून वेळोवेळी लावण्यात आले आहे, पण आता असा दावा समोर आला आहे, की तो सर्वांना चकीत करणार आहे. एलियन्सचा शोध घेणारी एक संस्था यूएफओ साईटिंग्ज डेलीने मंगळावर गौतम बुद्धांची विशाल प्रतिमा असल्याचा दावा केला आहे.
Oct 16, 2015, 01:09 PM ISTगुड न्यूज: मंगळावर पाणी सापडल्याचा नासाचा दावा
मंगळ ग्रहावर भविष्यात मानवी वस्ती असण्याची कल्पना आता केवळ कथांमध्येच राहणार नाही. कारण मंगळावर पाणी असल्याचा शोध लागलाय. अमेरिकी अंतरिक्ष एजंसी नासानं सोमवारी ही माहिती दिली.
Sep 29, 2015, 09:24 AM ISTपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण, यामहिन्यात येतोय दुर्मिळ योग!
खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक दुर्मिळ असं दृश्य या महिन्यात पाहायला मिळणार आहे. 1982 नंतर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण येतंय.
Sep 2, 2015, 04:31 PM ISTनासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2015, 10:20 PM ISTमंगळावर दिसली महिलेची आकृती?
अमेरिकन स्पेस एजंसी नासाच्या क्यूरियोसिटीनं मंगळावर घेतलेले फोटो पाठवलेत. हे फोटो पाहून आपली उत्सुकता अधिक वाढेल. कारण क्यूरियोसिटीनं मंगळ ग्रहावरील पाढवलेल्या एका फोटोमध्ये एका महिलेची आकृती दिसतेय.
Aug 11, 2015, 11:43 AM ISTनासानं शोधला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:13 AM ISTपृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध, नासाचा दावा, 'केपलर ४५२बी' नाव
पृथ्वीप्रमाणं दिसणाऱ्या आणि आकार असणाऱ्या एका ग्रहाचा शोध लागल्याचा दावा नासानं केलाय. त्याचं नाव 'केपलर ४५२बी' असं ठेवण्यात आलंय. नासानं प्रसिद्धीपत्रक काढून हा शोध जाहीर केलाय.
Jul 24, 2015, 09:55 AM ISTनासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र
नासाने पहिल्यांदा १६ लाख किलोमीटरवरून पृथ्वीची छायाचित्र घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर हे छायाचित्र ट्विट करून पृथ्वीला वाचवण्यावर जोर दिलेला आहे.
Jul 22, 2015, 12:05 PM ISTनासाच्या 'न्यू होरायझन्स'नं पाठवला प्लुटोचा पहिला फोटो
सूर्यमालेतला सर्वात दूर असलेला लघुग्रह प्लुटो आता आपल्याला अधिक जवळचा झालाय. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या न्यू होरायझन्स या मोहीमेअंतर्गत प्लुटोचं सर्वात जवळचं छायाचित्र मिळालंय.
Jul 15, 2015, 09:06 AM ISTनासाकडून तीन तबकड्यांचे (यूूएफओ) फूटेज अपलोड
पृथ्वीच्या वातावरणातून सहज अवकाशात प्रवेश करणाऱ्या तीन यूएफओंचे रहस्यमय व्हिडिओ फूटेज नासाने यू-ट्यूबवर अपलोड केले आहे. अवघ्या चार मिनिटांच्या हा व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे. यूट्यूबवर जवळपास नऊ लाख ७६ हजार जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
Jun 30, 2015, 04:16 PM IST२४ सप्टेंबरला होणार जगाचा अंत - थेरोरिस्ट
उल्का पडून संपूर्ण जग नष्ट होणार असल्याचं भाकित षडयंत्रकारी थेरोरिस्ट यांनी व्यक्त केले आहे. त्यांननी केवळ भाकीत व्यक्त केले नाही तर उल्का पृथ्वीला धडकण्याची तारीखही सांगितले आहे. त्यांच्यामते या वर्षी २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत उल्का पिंड पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. मात्र, नासाने हा दावा फेटाळला आहे.
Jun 8, 2015, 04:40 PM IST'मंगळ'वारीसाठी नासाकडून सर्वात मोठ्या पॅराशूटची चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 03:03 PM ISTनासाने रेकॉर्ड केला एलिअनचा आवाज!
नासाच्या अंतराळात उडणाऱ्या बलूनमध्ये लावलेल्या एका अतिसंवेदनशील मायक्रोफोनने इन्फ्रासॉनिक ध्वनींना रेकॉर्ड केलं आहे. तो आवाज एलियनचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र हा आवाज नक्की कसला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काहीचं म्हणणं आहे की, हा आवाज बलूनच्या केबलचा आहे.
May 6, 2015, 08:46 PM IST