नेपाळ

सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाही तर? पाकिस्तानी डाकूंची Video जारी करत धमकी

गल्ली पासून दिल्लीपर्यंत सध्या सीमा हैदरची लव्ह स्टोरी गाजतेय. पाकिस्तानमधून आपल्या चार मुलांसह पळून आलेली सीमा हैदर प्रियकरासह भारतातच राहण्यावर ठाम आहे. तर तिकडे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आता यात पाकिस्तानमधले दरोडेखोरही उतरलेत.

Jul 11, 2023, 04:46 PM IST

'या' गावात प्रत्येकाला एकच किडनी; यामागे रहस्य की....?

तुम्हाला माहितीये का, भारताला लागूनच असणाऱ्या नेपाळमध्ये एक असं हाव आहे जे जगभरात तेथील एका आश्चर्यकारक रहस्यामुळं नजरा वळवतं. 

Jun 22, 2023, 04:19 PM IST

Mount Everest वरील प्रचंड गर्दीचा 'तो' फोटो कुणी काढलेला माहितीये? पाहा कॅमेरामागचा चेहरा

याच निमित्तानं आठवण झाली ती अशा व्यक्तीची ज्यानं गिर्यारोहणाचा एक वेगळा चेहरा जगासमोर ठेवला. त्यानिमित्तानं त्यानं एक अशक्य वाटणारी मोहीम त्याच्या Team च्या साथीनं पूर्ण करण्याचा निर्धारही केला. 

Apr 21, 2023, 11:07 AM IST

तब्बल 8,091 मीटर उंच अन्नपूर्णा शिखरावरून गिर्यारोहक बेपत्ता; सापडला तेव्हा...

Mount Annapurna हे जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वतशिखरांपैकी एक. दरवर्षी हे शिखर सर करण्यासाठी जगातून अनेक गिर्यारोहक इथं येतात. पण, ही आव्हानात्मक चढाई पूर्ण करणं अनेकांनाच शक्यही होत नाही. काही दिवसांपूर्वी एक भारतीय गिर्यारोहकही तिथं गेला आणि... 

 

Apr 21, 2023, 09:23 AM IST

Accident : फिरण्यासाठी नेपाळमध्ये पाच मित्र एकत्र गेले, आणि एकाचवेळी पाचही जणांचा मृत्यू झाला... दुर्देवी घटना

बिहारमधले पाच मित्र फिरण्यासाठी नेपाळला गेले. नेपाळमध्ये धमाल-मस्ती सुरु असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. एकाचवेळी पाचही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Apr 13, 2023, 03:14 PM IST

Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात

Trekking News : गेल्या काही वर्षांमध्ये डोंगरवाटा धुंडाळणाऱ्यांया आणि निसर्गाला जवळून पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. थोडक्यात ट्रेकिंग करणाऱ्यांचं कुटुंब दिवसागणिक वाढत चाललं आहे. पण, हा नवा नियम मात्र काहींना रुचलेला नाही. 

Mar 10, 2023, 10:11 AM IST

VIDEO: नेपाळच्या 'त्या' खेळाडूबरोबर हात मिळवण्यास नकार, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती सोशल मीडियावर चर्चेत

नेपाळमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मालिकेतील घटनेने क्रिकेट जगताचं वेधलं लक्ष, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती योग्य कि अयोग्य यावर सोशल मीडियातही चर्चा सुरु झाली आहे.

Feb 24, 2023, 09:08 PM IST

Nepal Plane Crash : 16 वर्षांपूर्वी विमान अपघातात पतीचं निधन, नियतीनं को पायलट अंजू यांनाही तसंच गाठलं

Nepal Plane Tragedy : नशीब कधी काय खेळ दाखविणारा याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात को - पायलट अंजू यांचा मृत्यू झाला. 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचेही विमान अपघातात निधन  झालं होतं. 

Jan 16, 2023, 11:06 AM IST

Nepal Plane Crash : 'त्या' भीषण अपघातात TikTok स्‍टारचा करुण अंत; विमानातला अखेरचा VIDEO प्रचंड व्हायरल

Nepal Plane Crash : नेपाळ विमान अपघाताचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर लगेचच काही व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओंमध्ये विमानाचा अपघात होण्याआधीची दृश्य मन सुन्न करणारी होती. 

Jan 16, 2023, 11:03 AM IST

Nepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत

Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो. 

Jan 15, 2023, 10:12 PM IST

Mount Everestची उंची खरंच कमी झालीय?

साऱ्या विश्वाचं लक्ष या घोषणेकडे लागलं आहे.... 

 

Dec 7, 2020, 10:16 AM IST

चीनने नेपाळची जमीनही हडपली, बांधल्या ९ इमारती

चीनने आता आपला कथित मित्र नेपाळची जमीन देखील हडप केली 

Sep 20, 2020, 03:40 PM IST

भारत-चीन सीमेवर भारताने सैनिकांची संख्या वाढवली; नेपाळ, भूतान सीमेवरही अलर्ट

चीनसोबत तणाव वाढत असताना सीमेवर अतिरिक्त जवान पाठवले.

Sep 2, 2020, 10:33 AM IST

भारत-नेपाळ बैठक; विकास प्रकल्पांवर आधारित चर्चेची शक्यता

काठमांडूमध्ये 17 ऑगस्ट रोजी होणारी बैठक नेपाळमध्ये भारताद्वारे चालवण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांवर आधारित असल्याची माहिती आहे.

Aug 17, 2020, 07:43 AM IST